लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

भाजपच्या माजी आमदाराच्या घरावर IT ची धाड! सापडले कोट्यवधी रुपये, सोनं आणि तीन मगरी - Marathi News | IT raids former BJP MLA's house! Crores of rupees, gold and three crocodiles found | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपच्या माजी आमदाराच्या घरावर IT ची धाड! सापडले कोट्यवधी रुपये, सोनं आणि तीन मगरी

Income Tax Raid BJP ex Mla: कोट्यवधी रुपयांचा कर बुडल्याच्या प्रकरणात आयकरने भाजपच्या माजी आमदाराच्या घरावर धाड टाकली. आमदाराच्या घरात चक्क तीन मगरी आढळून आल्या.  ...

'मणिकर्णिका'ची ऑफर नाकारल्यामुळे कंगनाने धरला अबोला? सोनू सूद म्हणाला... - Marathi News | bollywood actor sonu sood reveals about he was no longer touch with kangana ranaut after manikarnika know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मणिकर्णिका'ची ऑफर नाकारल्यामुळे कंगनाने धरला अबोला? सोनू सूद म्हणाला...

'मणिकर्णिका'ची ऑफर नाकारल्यामुळे कंगना राणौत अन् सोनू सूदच्या मैत्रीत पडली फूट? अभिनेत्याने खरं काय ते सांगितलंच. ...

हॉलिवूड धोक्यात... स्टार्सची घरे आगीत जळून खाक, ऑस्कर सोहळा पुढे ढकलला! - Marathi News | Los Angeles Wildfires Hollywood Hills In Danger Celebrities Homeles And Oscar Nominations Postponed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉलिवूड धोक्यात... स्टार्सची घरे आगीत जळून खाक, ऑस्कर सोहळा पुढे ढकलला!

लॉस एंजेलिसच्या हॉलिवूड सीटीमध्ये आगीने कहर केला आहे. ...

तरुणास गाडीत टाकताना अपहरणकर्त्यांचा मोबाइल खाली पडला अन् पोलिसांनी डाव उधळला - Marathi News | Young man kidnapped in broad daylight; During the scuffle, the kidnappers' mobile phone fell and was seized by the police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तरुणास गाडीत टाकताना अपहरणकर्त्यांचा मोबाइल खाली पडला अन् पोलिसांनी डाव उधळला

पोलिस आयुक्तांपासून सर्व वरिष्ठांची धावाधाव; विशेष म्हणजे, अपहरण झालेल्या तरुणाने तक्रार देण्यास नकार देत अपहरण केलेल्या तरुणांसोबत तडजोड केली. ...

Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana: लाभ घ्या.... फळबागेसाठी मिळतेय अनुदान वाचा सविस्तर - Marathi News | Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana: Take advantage.... Read the details of the grant available for orchards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत आठ फळपिकांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. वाचा सविस्तर ...

हॉर्न वाजवल्याचा वाद; बापलेकाची महिलांसह तिघांना फायटरने मारहाण - Marathi News | Pune - Horn honking dispute; Three people including a woman from Bapleka beaten up by a fighter | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हॉर्न वाजवल्याचा वाद; बापलेकाची महिलांसह तिघांना फायटरने मारहाण

ट्रॅफिकमध्ये हॉर्न वाजवल्यामुळे हल्लेखोरांनी फायटरने हल्ला करत कुटुंबाला मारहाण केली. ...

भाजपच्या नेत्यांना दिल्लीत वाटण्यासाठी मिळाले होते प्रत्येकी १० हजार रुपये, संजय सिंह यांचा मोठा आरोप  - Marathi News | bjp leaders had received rs 10000 each to distribute in delhi sanjay singh big allegation chunav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपच्या नेत्यांना दिल्लीत वाटण्यासाठी मिळाले होते प्रत्येकी १० हजार रुपये, संजय सिंह यांचा मोठा आरोप 

​​​​​​​Delhi Elections 2025 : भाजपच्या काही नेत्यांनी मतं खरेदी करण्यासाठी दिल्लीत १ हजार रुपये वाटले. या प्रकरणाची संपूर्ण दिल्लीत चर्चा झाली. उघडपणे पैसे देऊन मतं खरेदी करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे संजय सिंह यांनी सांगितले. ...

आजीबाईंनी राहुल गांधींना घरी बोलावले, पण दारात पोहोचताच घडलं असं काही, त्यानंतर...   - Marathi News | Grandma invited Rahul Gandhi to her house, but something happened as soon as he reached the door, and then... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजीबाईंनी राहुल गांधींना घरी बोलावले, पण दारात पोहोचताच घडलं असं काही, त्यानंतर...  

Rahul Gandhi News: राहुल गांधी हे नुकतेच दिल्लीतील एका ठिकाणी गेले असताना त्यांना एका आजीबाईंनी घरी येण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्या निमंत्रणाचा स्वीकार करत राहुल  गांधी हे त्या आजींच्या घरी पोहोचले तेव्हा जे काही घडलं त्याची आता एकच चर्चा सुरू आहे. ...

पुण्यातील ट्राफिकची समस्या अत्यंत जटिल; ठोस मार्गाशिवाय गत्यंतर नाही, अजित पवारांचे युद्धपातळीवर प्रयत्न - Marathi News | Traffic problem in Pune is very complex; There is no movement without concrete roads, Ajit Pawar's efforts on war footing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील ट्राफिकची समस्या अत्यंत जटिल; ठोस मार्गाशिवाय गत्यंतर नाही, अजित पवारांचे युद्धपातळीवर प्रयत्न

वाहतूक समस्येची सोडवणूक करण्यासाठी काही ठिकाणी एकेरी मार्ग करण्यात येत आहेत ...