सर्पदंश झालेल्या एका महिलेला तुमसर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. उपचारादरम्यान शुक्रवारी, दुपारच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. ...
पुणो, जळगाव, बीड आणि अहमदनगर येथील अनेक सुशिक्षित बेरोजगारांना शासकीय नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणा:या भामटय़ाला गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने गजाआड केले आहे. ...
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याविरुद्ध महिला काँग्रेस कार्यकत्र्यानी शुक्रवारी जोरदार निदर्शने केली आणि देशातील महिलांची माफी मागण्याची मागणी केली. ...