लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आधी अतिरेकी हल्ला, नंतर पुराचा हाहाकार - Marathi News | First terrorist attack, then flooding of the flood | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी अतिरेकी हल्ला, नंतर पुराचा हाहाकार

आधी अतिरेकी हल्ला आणि नंतर पुरामुळे उडालेला हाहाकार यातून मरणाशी दोनहात करून एकाच कुटुंबातील तिघे जण मुंबईत सुखरूप परतले आहेत ...

राक्षसी संतोष माने जिवंत राहणे धोक्याचे! - Marathi News | Monstrous Santosh Mane living threatened! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राक्षसी संतोष माने जिवंत राहणे धोक्याचे!

अशा गुन्हेगाराला जिवंत ठेवणे समाजासाठी घातक ठरेल, हे जेव्हा नि:संशयपणे दिसत असते तेव्हा फाशीखेरीज अन्य कोणतीही शिक्षा न्यायाची ठरत नाही. ...

मोदींच्या आमंत्रणाला भाजपा खासदारांचा ‘खो’! - Marathi News | BJP's MPs 'lost' to Modi's invitation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या आमंत्रणाला भाजपा खासदारांचा ‘खो’!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्याची फलनिष्पत्ती अधिकृतपणे सांगण्यासाठी बोलविण्यात आलेल्या भाजपा खासदारांच्या बैठकीला महाराष्ट्रातील २३ पैकी २० खासदारांनी ‘खो’ दिला. ...

‘इनकमिंग’वर कार्यकर्ते नाराज - Marathi News | Activists offended at 'incoming' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘इनकमिंग’वर कार्यकर्ते नाराज

भारतीय जनता पार्टीमध्ये अन्य पक्षांमधून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशावर असलेला फिल्टर काढून घेण्यात आल्यावर परपक्षांतून लोंढे येऊ लागल्याने भाजपाचा मूळ कार्यकर्ता अस्वस्थ झाला ...

काँग्रेसचे ८० उमेदवार निश्चित - Marathi News | The Congress has secured 80 candidates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसचे ८० उमेदवार निश्चित

राज्यातील काँग्रेसच्या ८० मतदारसंघांसाठी एकेका उमेदवाराचे नाव छाननी समितीने निश्चित केले असून जवळपास ७४ मतदारसंघांसाठीची नावे अद्याप छाननी समितीच्या पातळीवर ठरलेली नाहीत ...

भाजपा-मनसे युती संपुष्टात - Marathi News | BJP-MNS alliance ended | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा-मनसे युती संपुष्टात

अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेची साथ सोडून मनसेशी घरोबा करणा-या भाजपाने आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेला झटका दिला आहे ...

ऊठसूठ आंदोलनं करू नका ! - Marathi News | Do not rush up! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऊठसूठ आंदोलनं करू नका !

केंद्रात मोठ्या कष्टाने आपले सरकार आले आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील तर चर्चा करा ...

महिनाभरातील शासन निर्णयांना स्थगिती द्या - Marathi News | Suspend government decisions over a month | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिनाभरातील शासन निर्णयांना स्थगिती द्या

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विविध योजना मार्गी लावण्याचा सपाटा लावला आहे. ...

सिंचन घोटाळ्यातील पैसा पवारांच्या तिजोरीत - Marathi News | Money in the irrigation scam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सिंचन घोटाळ्यातील पैसा पवारांच्या तिजोरीत

आघाडी शासनाने सिंचन प्रकल्पावर कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला. या सिंचन घोटाळ्यातील ७० हजार कोटी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तिजोरीत गेले, ...