कॅथॉलिक ख्रिश्चन बहुसंख्य असलेल्या फिलिपाइन्सच्या अध्यक्षांनी देशाच्या दक्षिण भागातल्या मुस्लीमांच्या काही दशकांच्या बंडाला आवर घालण्यासाठी स्वायत्तता देण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. ...
कॉम्प्यूटर आणि स्मार्टफोनच्या आहारी गेलेल्या १५ वर्षाच्या मुलाने आईने कॉम्प्यूटर बंद केल्याने तिच्यावर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. ...
भाजपने काडीमोड घेतल्याने नाशिकमधील मनसेची सत्ता जाण्याची चिन्हे असतानाच नाशिकचा गड राखण्यासाठी मनसे नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे बिनशर्त पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. ...
स्वतःला हिटलर म्हणून घेणारे तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मंगळवारी हिटलरगिरीचे दर्शन घडवत प्रसारमाध्यमांना थेट गाडून टाकण्याची धमकी दिली. ...
भारतीय जनता पार्टीमध्ये अन्य पक्षांमधून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशावर असलेला फिल्टर काढून घेण्यात आल्यावर परपक्षांतून लोंढे येऊ लागल्याने भाजपाचा मूळ कार्यकर्ता अस्वस्थ झाला आहे. ...