लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

वासनिकांच्या बंगल्यावर तिकीट वाटप - Marathi News | Allot tickets to Wasnik's bungalow | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वासनिकांच्या बंगल्यावर तिकीट वाटप

काँग्रेसचे माजी मंत्री मुकुल वासनिक सकाळी नागपुरात आले. त्यांनी गांधीनगरातील आपल्या बंगल्यावर जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांची तातडीची बैठक घेतली. ...

भाजप, मनसे, बसपाच्या मिरवणुका : कार्यकर्ते जोशात - Marathi News | BJP, MNS, BSP's rally: Junk activists | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजप, मनसे, बसपाच्या मिरवणुका : कार्यकर्ते जोशात

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक असताना बुधवारी भाजप, बसपा आणि मनसे उमदेवारांनी अर्ज भरताना जोरदार श्ािक्तप्रदर्शन केले. ...

शिव थापा, कुलदीप उपांत्यपूर्व फेरीत - Marathi News | Shiv Thapa, Kuldeep in the quarter-finals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :शिव थापा, कुलदीप उपांत्यपूर्व फेरीत

चॅम्पियन बॉक्सर शिव थापा (५६ किलो) याने आशियाडमध्ये बॉक्सिंगची आज, शुक्रवारी सहज उपांत्यपूर्व फेरी गाठली ...

भाजपच्या प्रचाराला मोदी येणार - Marathi News | Modi will be campaigning for BJP | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपच्या प्रचाराला मोदी येणार

भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी पक्षाचे स्टार प्रचारक आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विदर्भात येणार असून त्यांच्या ... ...

पोलिटीकल दांडिया ! - Marathi News | Political brat! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलिटीकल दांडिया !

घटस्थापनेच्या मुहूर्तावर युती व आघाडीत काडीमोड झाल्यानंतर शुक्रवारी चारही पक्षांमध्ये दिवसभर ‘पोलिटिकल दांडिया’ खेळल्या गेला. ...

शिक्षणातूनच मिळतात ‘विंग्ज आॅफ फ्लाय’ - Marathi News | 'Wings of Fly' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिक्षणातूनच मिळतात ‘विंग्ज आॅफ फ्लाय’

आजचे युग हे विज्ञान, तंत्रज्ञानाचे आहे. स्वप्नांना गाठताना उंच भरारी घेण्याच्या अनेक संधी जगात उपलब्ध आहेत. ...

सुवर्णतेजाने रंगला कौतुकसोहळा - Marathi News | Beautifully decorated with color | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुवर्णतेजाने रंगला कौतुकसोहळा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०० वा दीक्षांत समारोह शुक्रवारी थाटात पार पडला. ...

पंजाबचा दणदणीत विजय ! - Marathi News | Punjab's winning sound! | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पंजाबचा दणदणीत विजय !

बॅट आणि चेंडू यांच्यात ताळमेळ बसवण्यात गेल्या वर्षभरापासून अपयशी ठरलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबच्या वीरेंद्र सेहवागला शुक्रवारी अखेर नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट विरुद्ध लय सापडली ...

सुपर ओव्हरमध्ये कोब्राचा विजय - Marathi News | Cobra beat Super over | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सुपर ओव्हरमध्ये कोब्राचा विजय

१७४ धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना केप कोब्राने लढाऊवृत्तीचा नजराणा पेश करून सामना बरोबरीत सोडवला. ...