लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

राज्यातील २० हजार अंशकालीन पदवीधरांच्या आशा पल्लवित - Marathi News | The hope of 20 thousand degree graduates in the state has flourished | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राज्यातील २० हजार अंशकालीन पदवीधरांच्या आशा पल्लवित

शासकीय नोकरी मिळण्याचे सर्व मार्ग बंद झाले असतानाच वयाच्या ४५ व्या वर्षी दिसलेल्या किरणाने राज्यातील सुमारे २० हजार अंशकालीन पदवीधरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ...

सलाम मलालाला अन् सत्यार्थींना - Marathi News | Salam Malala and Satyarthi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सलाम मलालाला अन् सत्यार्थींना

रेल्वेच्या प्रवासात त्याला एका बालकाच्या पाठीवर एक भलीमोठी बॅग दिसली...वीटभट्टीवर काही मुले हाताला चटके बसत असताना भर उन्हात कामे करत होती.. ...

पाकची खुमखुमी; वरचष्मा न ठेवण्याचा इशारा - Marathi News | Khukkhumi of Pakistan; No warning signs | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकची खुमखुमी; वरचष्मा न ठेवण्याचा इशारा

भारत-पाक सीमा नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्याचे प्रयत्न करताना, पाकिस्तानने भारताला गोळीबार तात्काळ थांबविण्याची सूचना तर केलीच ...

सुटीचे वार, प्रचाराला धार - Marathi News | Holidays | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुटीचे वार, प्रचाराला धार

विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून, शेवटच्या वीकेएण्डला प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवार करणार आहेत ...

नवी मुंबईत सापडली २२ लाखांची रोकड - Marathi News | 22 lakh cash in Navi Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवी मुंबईत सापडली २२ लाखांची रोकड

एपीएमसी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये नाकाबंदी सुरू असताना शुक्रवारी दोन वाहनांमधून २२ लाख २८ हजार रुपये रोख रक्कम सापडली. ...

सेना-मनसेने केली शेलारांची कोंडी - Marathi News | Army-MNS has taken shelter of Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेना-मनसेने केली शेलारांची कोंडी

वांद्रे पश्चिमेत काँग्रेस आ. बाबा सिद्दिकी आणि भाजपाचे आशिष शेलार यांच्यातील थेट लढत यंदा मनसे व शिवसेनेमुळे रंगतदार बनली आहे ...

‘लिटोमेनिया’ फेस्टची आजपासून धूम - Marathi News | Dhoom from today's 'Litomania' Fest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘लिटोमेनिया’ फेस्टची आजपासून धूम

भारतीय काय वाचत आहेत? हे जाणून घेण्यासाठी ‘थिंक व्हाय नॉट’ संस्थेने लिटररी फेस्टचे आयोजन केले आहे. ...

पॅरोलवर फरार झालेला सराईत गुन्हेगार गजाआड - Marathi News | Police offender escaped from parole | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पॅरोलवर फरार झालेला सराईत गुन्हेगार गजाआड

हत्येच्या गुन्ह्यात आजन्म कारावासाची नाशिक कारागृहात शिक्षा भोगत असताना पॅरोलवर बाहेर येवून पसार ...

वायुसेना अधिक-यांना पीएच.डी.चे शिक्षण - Marathi News | Ph.D. education to Air Force More | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वायुसेना अधिक-यांना पीएच.डी.चे शिक्षण

मुंबई विद्यापीठ आणि भारतीय वायुसेनेत सामंजस्य करार झाला असून, या करारान्वये वायुसेनेतील १० अधिकाऱ्यांना दरवर्षी एम.फील आणि पीएच.डी.चे शिक्षण दिले जाणार आहे. ...