वाशिम पोलिसांचा अँक्शन प्लॅन; महिलांचे सहकार्य. ...
तर पनवेलमध्ये दोन ठिकाणी रोख रकमेसह चौघांना अटक केली. खारघर पोलिसांनी यासंदर्भात भरणेकुमार चलगुल्ला (४७), समद पवकी यांना अटक केली. ...
मंगरुळपीर येथील जाहीर सभेत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री चौहान यांचा आरोप. ...
निवडणूक प्रचारासाठी अखेरचा रविवार असल्यामुळे सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची आज शहरात धावपळ उडाली होती. ...
मतदान करावे सक्तीचे : लोकमत परिचर्चेतील सूर ...
ट्रक आणि दुचाकीची धडक. ...
उंबर्डाबाजार तथा मनभा परिसरात अनियमित वीज पुरवठा. ग्रामस्थ त्रस्त. ...
गेल्या अनेक वर्षांमध्ये मुकी बिचारी कुणीही हाका... अशी गत संसारी महिलांची पाहायला मिळत होती. सासर कसेही असले, नवरा कसाही असला तरी सगळे मुकाट्याने सहन केले जात होते ...
अकोला जिल्हय़ात प्रचाराची धूम अंतिम टप्प्यात. ...
अकोल्यात निवडणुक पथकाने रोकड पकडली; मात्र रक्कम रोख पेट्रोल विक्रीची. ...