पालघर जिल्हयातील सहा विधानसभा मतदारसंघात उद्या होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून ७२ टक्के मतदारांना घरोघरी जाऊन मतदान स्लीपांचे वाटपही करण्यात आले आहे. ...
वणी विधानसभा (७६) या मतदार संघासाठी बुधवारी १५ आॅक्टोबरला एकूण ३०९ मतदान केंद्रावरून मतदान घेतले जाणार आहे़ त्यापैकी केवळ पाच केंद्र संवेदनशील ठरविण्यात आले असून या केंद्रांवर ...
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अपंगत्वाचे प्रमाण मोजणारी मशीन (नर्व्ह कंडक्शन) गेल्या पाच-सहा महिन्यांपासून बंद आहे. याकडे रुग्णालय व्यवस्थापन दुर्लक्ष करीत ...
शेतकरी आणि कृषी विभाग यांच्यातील महत्त्वाचा दुवा असलेले कृषी सहायक यांच्यावर कामाचा प्रचंड ताण वाढला आहे. एका कृषी सहायकाकडे १० ते १२ गावे असल्याने कामांचा पार बोजवारा उडाला आहे. ...
अंगणवाडीच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात मोठ्या प्रमाणात गौडबंगाल होत असून १०० टक्के उपस्थिती असल्याचा देखावा निर्माण केला जातो. खरेच प्रत्येक अंगणवाडीत १०० टक्के उपस्थिती ...
दोन ठिकाणी धाडी घालून उपविभागीय पोलीस अधिकारी आणि वडगाव रोड पोलिसांनी दोन लाख रुपयांची अवैध दारू जप्त केली. ही कारवाई वडगाव रोड हद्दीतील अमराईपुरा आणि शारदा चौकात करण्यात आली. ...