चंद्रकात मारू (70) यांनी घरात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे सूनेने काढण्यास सांगितल्यानंतर तिचा विनयभंग केल्याची तक्रार तिने कासारवडवली ठाण्यात नोंदविली आहे. ...
मतदान होईर्पयत स्वबळावर सत्ता मिळवू, अशा डरकाळ्या फोडणारे सर्वच राजकीय पक्ष मतदानानंतरच्या एक्ङिाट पोलचे आणि ओपिनियन पोलचे निष्कर्ष पाहून जमिनीवर आले आहेत. ...
भारताची पहिली मिस एशिया पॅसिफिक - प्रसिद्ध मॉडेल आणि बॉलीवूडची अभिनेत्री-निर्माती दिया मिङर हिचे शुभमंगल तिचा बिझनेस पार्टनर साहिल संगाशी आज हरियाणाजवळच्या मेहरोलीत होतेय. ...
चाकावर मातीचा गोळा ठेवल्यानंतर तिला आकार देण्याला ख:या अर्थाने सुरूवात होते. एका छोटय़ाशा मातीच्या गोळ्याला फिरत्या चाकावर अगदी वेगात आकार दिला जातो ...