ओलिताच्या क्षेत्रात असलेल्या जमिनीत धानपिकावर पावसाळ्याच्या सुरुवातीला विलंबाने आलेल्या पावसाचा फटका आणि नंतर पिकावर मावा तुडतुडासारख्या रोगाचे आक्रमण यामुळे शेतकऱ्यांचे ...
झाडीपट्टीची मंडई सर्वदूर प्रसिद्ध आहे. भाऊबीजेनंतर जिल्ह्यात गावोगावी मंडई उत्सवाचे आयोजन केले जाते. या उत्सवानिमित्त आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा गावकरी मनसोक्त आनंद लुटतात. ...
अर्जुनी/मोरगाव विधानसभा निवडणुकीत राजकुमार बडोले यांनी विजय संपादन करून भाजपक्षाचा गड राखला. त्यांनी काँग्रेस उमेदवार राजेश नंदागवळी यांचा तब्बल ३० हजाराच्या मताधिक्यांनी पराभव केला. ...
जिल्ह्यात सर्वत्र भाजपसाठी पोषक वातावरण असताना गोंदियात झालेला पराभव भाजपच्या निष्ठावंतांच्या चांगलाच जिव्हारी लागणारा ठरला आहे. भाजपचे उमेदवार आणि जिल्हाध्यक्ष विनोद ...
आदिवासी व नक्षलग्रस्त भागातून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकस्तर पदोन्नतीचा लाभ सहाव्या वेतन आयोगानुसार देण्याचा कोणताही निर्णय झाला नसतांना हजारो कर्मचाऱ्यांना ...
गडचिरोली विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील तीनही मतदार संघामध्ये भारतीय जनता पक्षाने मोठा विजय मिळविला आहे. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात डॉ. देवराव होळी हे ७० हजार १८५ मते ...
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत अहेरी विधानसभा क्षेत्रात धर्मरावबाबा आत्राम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविली होती. त्या निवडणुकीत त्यांचा २५ हजार १९७ मतांनी पराभव ...