लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

वडेट्टीवार-देशकरांमध्ये पहिल्या फेरीपासून लढत - Marathi News | Vadettiwar-Deshkar in the first round | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वडेट्टीवार-देशकरांमध्ये पहिल्या फेरीपासून लढत

ब्रह्मपुरी विधानसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि भारतीय जनता पार्टीचे अतुल देशकर यांच्यात पहिल्या फेरीपासूनच निकराची लढत झाली. मा$$$त्र विजय वडेट्टीवार ...

२२३ कर्मचारी ठरले अज्ञानी - Marathi News | 223 employees became ignorant | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :२२३ कर्मचारी ठरले अज्ञानी

प्रशासनामध्ये अनेक कामे करून फाईल हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मतदानासाठी आपले अज्ञात स्पष्ट केले आहे. चंद्रपूर विधानसभा मतदार संघातील १ हजार ५१४ मतदार कर्मचाऱ्यांपैकी तब्बल ...

फेऱ्यांमध्ये एकआकडी संख्या मिळविणाऱ्यांची संख्या अधिक - Marathi News | The number of people who earn a one-digit number in the rounds is more | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :फेऱ्यांमध्ये एकआकडी संख्या मिळविणाऱ्यांची संख्या अधिक

चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात १३ उमेदवारांनी आपले नशीन अजमावले. यातील भाजपाचे उमेदवार नाना शामकुळे यांनी ३० हजारावर मताधिक्क मिळवून यश मिळविले. पहिल्या फेरीपासूनच नाना शामकुळे ...

जिल्ह्यात काँग्रेसची घसरण - Marathi News | Congress's decline in the district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्ह्यात काँग्रेसची घसरण

एकेकाळी काँग्रेसचा गड असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात यावेळी मात्र या पक्षाची प्रचंड घसरण झाली आहे. ब्रह्मपुरीच्या रूपाने केवळ एकमेव जागा राखून ठेवण्यात विजय वडेट्टीवार यांना यश आले आहे. ...

दिवाळीपूर्वीच दिवाळी - Marathi News | Diwali before Diwali | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीपूर्वीच दिवाळी

दिवाळी सुरू होण्यापूर्वीच रविवारी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विजयी उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मिरवणूक, फटाक्यांची आतषबाजीत दिवाळी साजरी केली. ...

जिल्ह्यात 'मनसे'चे इंजिन झाले ब्लॉक - Marathi News | In the district, the MNS engine was blocked | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्ह्यात 'मनसे'चे इंजिन झाले ब्लॉक

माजी आमदारांनादीड हजार मते ...

डिपॉझिट जप्तची ‘शंभरी’! - Marathi News | Deposit seizure 'hundredths'! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डिपॉझिट जप्तची ‘शंभरी’!

पुणे शहरातील ८ मतदारसंघांत उभे राहिलेल्या ११७ उमेदवारांपैकी १०० उमेदवारांना आपले डिपॉझिटही राखता आलेले नाही. ...

‘स्वाभिमानी’ला दे धक्का..! - Marathi News | Push to give 'Swabhimani' ..! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘स्वाभिमानी’ला दे धक्का..!

सगळीकडेच वाताहत : संघटना उरली केवळ आंदोलनापुरती ...

जयंत पाटील यांची प्रत्येक फेरीत आघाडी - Marathi News | Jayant Patil won each round | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जयंत पाटील यांची प्रत्येक फेरीत आघाडी

विधानसभा निवडणुकीत सलग सहाव्यांदा विजय ...