लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

डायरेक्ट कनेक्ट - Marathi News | Direct Connect | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :डायरेक्ट कनेक्ट

मोबाइलवरचं शुटिंग थेट टीव्हीवर पहायचंय? ...

परफेक्ट लूक हवाय? - Marathi News | Want Perfect Lucas? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :परफेक्ट लूक हवाय?

कपडे-चपला-बॅगा-मेकप कशावर काय घालायचं? ...

गाजर खा, तेल लावा. - Marathi News | Eat carrots, apply oil. | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :गाजर खा, तेल लावा.

थंडीत रखरखीत कोरड्या त्वचेचं करायचं काय? ...

मोदींविरोधात मुलायम, लालू आणि नितीश यांचा 'महामोर्चा' - Marathi News | 'Mahamarcha' against Mulayam, Lalu and Nitish against Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींविरोधात मुलायम, लालू आणि नितीश यांचा 'महामोर्चा'

समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल संयुक्त या तिघांनी केंद्र सरकारविरोधात 'महामोर्चा' बनवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

प्रणिती शिंदेंनी माफी न मागितल्यास मानहानीचा दावा ठोकणार - ओवैसी - Marathi News | Praniti Shindanei will demand defamation if he does not ask for forgiveness - Owaisi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रणिती शिंदेंनी माफी न मागितल्यास मानहानीचा दावा ठोकणार - ओवैसी

एमआयएमसंदर्भात केलेल्या वक्तव्याबद्दल प्रणिती शिंदेंनी माफी न मागितल्यास त्यांच्यावर मानहानीचा दावा ठोकू असा इशारा ओवैसींनी दिला आहे. ...

पिकांचे ६४ लाखांचे नुकसान - Marathi News | Crops damages to 64 lakhs | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पिकांचे ६४ लाखांचे नुकसान

यावल तालुक्यात ३ ते ४ ऑक्टोबर या कालावधित झालेल्या अवकाळी पाऊस व वादळाने ६८.७१ हेक्टरवरील केळी, मका, कापूस, ज्वारी पिकाचे ६४.४८ लाख रुपयांचे नुकसान झाले असून नऊ गावातील २१0 शेतकरी बाधित झाले आहेत. ...

भरगच्च पगारासाठी शरीरसुखाची मागणी - Marathi News | Demand for a heavy salary | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भरगच्च पगारासाठी शरीरसुखाची मागणी

कस्टमर रिलेशनशिप मॅनेजर या पदासाठी एक विवाहित महिला व युवतीला भरगच्च पगार देण्याचे आमिष दाखवून शरीरसुखाची मागणी करणारा मॅनेजर आतिष अशोकराव कोलारकर गजाआड. ...

अभिलेखे जप्ती स्थगित - Marathi News | Recognized seizure suspension | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अभिलेखे जप्ती स्थगित

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात प्रशासन व व्यवस्थापन सांभाळणार्‍या राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ (एनडीबीबी) अडचणीत येऊ नये यासाठी अभिलेखे जप्त करण्याचे आदेश माघारी बोलाविले गेल्याची माहिती मिळाली आहे. ...

विहिरींनी गाठला तळ - Marathi News | The bottom reached by the well | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विहिरींनी गाठला तळ

निसर्गाच्या अपकृपेत राहिलेला नगर जिल्हा याहीवर्षी त्याच दुष्काळ चक्रातून जात आहे. पाणीपातळी झपाट्याने कमी होत असल्याने नगर तालुका आणि कोपरगावमधील विहिरींनी आताच तळ गाठला आहे. ...