हिरण्यकेशी प्रदूषण : पाणी तपासले... स्थळभेटी झाल्या... पण न्याय नाही--‘नांगनूर’च्या पाण्याचा प्रश्न ...
जेजुरी मरतड देवस्थानने केलेल्या विकासकामांचीही चौकशी करा, अशी मागणी जेजुरी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. ...
अरळगुंडीकरांची व्यथा : तीन वर्षांपासून दुर्दशा ...
साडे चार वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. महादेव खंडाळे (वय 50 रा. पाटस ता. दौंड) असे आरोपीचे नाव आहे. ...
कृषी विभागाची योजना : राज्यातील ३७ हजार शेतकऱ्यांना मिळणार योजनेचा लाभ ...
बदललेल्या हवामानाचा रब्बी हंगामातील पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. अनेक रोग आक्रमण करू लागले आहेत. ...
शासनाच्या निधीतूनच मीटर मिळणार ...
९७ कोटी रुपये खर्च : सांडपाण्याचा प्रश्न निकाली निघणार; ३८ दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया ...
दूधदरात वाढ व्हावी, दूधभुकटीचे बंद केलेले निर्यात अनुदान सुरू करून, किमान 15 टक्के देण्यात यावे, यासह इतर मागण्यांचे ठराव गुरुवारी (दि.27) झालेल्या बैठकीत करण्यात आले. ...
अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणा:या खंडोबा देवस्थानची देखभाल करणा:या मरतड देवसंस्थान विश्वस्त मंडळातील वाद चव्हाटय़ावर आला आहे. ...