लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सिंधूची फायनलमध्ये धडक - Marathi News | Sindhu enters the final | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सिंधूची फायनलमध्ये धडक

पी़व्ही़ सिंधू हिने मकाऊ ग्रां़प्री़ बॅडमिंटनमध्ये आपले विजयी अभियान कायम राखताना थाटात फायनलमध्ये प्रवेश केला़ ...

ब्रेन्डन मॅक्युलमचा डबल धमाका - Marathi News | Brendon McCullum double explosion | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ब्रेन्डन मॅक्युलमचा डबल धमाका

न्यूझीलंडने पाकिस्तान विरुद्धच्या तिस:या आणि अखेरच्या कसोटीत तिस:या दिवसअखेर तब्बल 286 धावांची आघाडी घेत सामन्यावर आपली पकड मिळविली आह़े ...

श्रीलंकेकडून इंग्लंडचा धुव्वा - Marathi News | England's flush with Sri Lanka | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :श्रीलंकेकडून इंग्लंडचा धुव्वा

इंग्लंडविरुद्धच्या दुस:या वन-डे सामन्यात 8 विकेटनी मात केली़ या विजयासह लंकेने 7 सामन्यांच्या मालिकेत 2-क् अशी आघाडी मिळविली आह़े ...

अंमलबजावणी सात दिवसांत! - Marathi News | Implementation in seven days! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंमलबजावणी सात दिवसांत!

मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी विलंबाने करणा:या बाबूगिरीला आता आळा बसणार आहे. ...

किशोर मेहता यांचा अंतरिम जामीन कायम - Marathi News | Kishore Mehta's interim bail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किशोर मेहता यांचा अंतरिम जामीन कायम

किशोर मेहता यांना बुधवारी अतिरिक्त महानगर दंडाधिकारी यांनी मंजूर केलेल्या 2 लाख रुपयांच्या अंतरिम जामिनावर शनिवारी मुख्य महानगर दंडाधिकारी यांनी शिक्कामोर्तब केले. ...

शरद राव यांची प्रकृती स्थिर - Marathi News | Sharad Rao's condition is stable | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद राव यांची प्रकृती स्थिर

फेरीवाला, महानगरपालिका आणि रिक्षा चालक-मालक यासह विविध संघटनांचे नेतृत्व करणारे ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. ...

कीर्ती शिलेदारना किलरेस्कर पुरस्कार - Marathi News | Kirti Shildarana Killerskar Award | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कीर्ती शिलेदारना किलरेस्कर पुरस्कार

अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांना 2क्14-15चा संगीताचार्य कै. बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किलरेस्कर म्हणजेच संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ...

इंग्रजी शाळांमध्ये मराठी असावे - राज - Marathi News | English should be Marathi in schools - Raj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंग्रजी शाळांमध्ये मराठी असावे - राज

ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी इंग्रजी शाळांविषयी केलेल्या वक्तव्यावर राज यांनी सावध प्रतिक्रिया देत इंग्रजी शाळांमध्ये मराठी शिकविले जाणो आवश्यकच आहे. ...

नदीप्रदूषणाचा फटका - Marathi News | River pollution | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नदीप्रदूषणाचा फटका

शहरातील वालधुनी नदीतील उग्र दर्पाने सकाळी 4च्या सुमारास नदी किना:यानजीक राहणा:या 378 जणांना उलटय़ा, मळमळणो, श्वास घेण्यास त्रस होणो, पोट दुखणो, चक्कर येणो आदी त्रस झाला. ...