लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

..तर जवखेडा हत्याकांडाचा तपास CBI कडे - मुख्यमंत्री - Marathi News | ..and Javkheda's murder case was investigated by CBI - chief minister | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :..तर जवखेडा हत्याकांडाचा तपास CBI कडे - मुख्यमंत्री

पोलिसांनी जवखेडा हत्याकांडाचा तपास वेळेत पूर्ण केला नाही तर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवू असा इशाराच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलिसांना दिला आहे. ...

इस्त्रायलमध्ये क्रिकेट सामन्यात अम्पायरचा मृत्यू - Marathi News | The death of the umpire in a cricket match in Israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्त्रायलमध्ये क्रिकेट सामन्यात अम्पायरचा मृत्यू

ऑस्ट्रेलियन फलंदाज फिल ह्यूजचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच इस्त्रायलमध्ये क्रिकेट सामन्यादरम्यान चेंडू लागल्याने अम्पायरचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ...

नरेंद्र मोदींचा पोलिसांना 'स्मार्ट' मंत्र - Marathi News | Narendra Modi's police 'smart' spells | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींचा पोलिसांना 'स्मार्ट' मंत्र

पोलिसांनी स्मार्ट म्हणजेच S - कठोर आणि संवेदनशील, M - मोबाईल आणि मोरल, A - जागरुक आणि दायित्त्व, R - विश्वासार्ह, T - टेक सेव्ही व्हावे असा मूलमंत्रही मोदींनी देशभरातील पोलिसांना दिला आहे. ...

मुख्यमंत्र्यांच्या खात्यावर खडसेंनी केले अतिक्रमण ! - Marathi News | The Chief Minister's account has been encroached by Khadaseni! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांच्या खात्यावर खडसेंनी केले अतिक्रमण !

महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील नगरविकास खात्यावर अतिक्रमण केले आहे. ...

उल्हासनगरात 378 जणांना वायुबाधा - Marathi News | 378 people in Vaibhavad in Ulhasnagar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उल्हासनगरात 378 जणांना वायुबाधा

शहरातील वालधुनी नदीतून येणा:या उग्र दर्पाने पहाटे 4च्या सुमारास नदी किना:यानजीकच्या 378 जणांना उलटय़ा, मळमळने, श्वास घेण्यास त्रस होणो, पोट दुखणो, चक्कर येणो आदी त्रस झाला. ...

आरिफची ‘नार्को’ करणार - Marathi News | Arif's 'Narco' will be done | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरिफची ‘नार्को’ करणार

आरिफ माजिद तपासात मोघम उत्तरे देत असल्याने खरी माहिती काढण्यासाठी ‘नार्को अॅनॅलीसिस’ आणि ‘लाय डिटेक्टर’ अशा प्रकारच्या वैज्ञानिक चाचण्या करण्याच्या विचारात आहे. ...

नियोजनऐवजी ‘नीती आयोग’ - Marathi News | Instead of planning, | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नियोजनऐवजी ‘नीती आयोग’

गेली 50 वर्षे अस्तित्वात असलेल्या नियोजन आयोगाचा गाशा गुंडाळून त्याच्याऐवजी ‘नीती आयोग’ नावाची पूर्णपणो नव्या स्वरूपातील संस्था स्थापन करण्याचे केंद्र सरकारने ठरविले ...

पराभवानंतर तैवानच्या पंतप्रधानांचा राजीनामा - Marathi News | Taiwanese PM resigns after defeat | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पराभवानंतर तैवानच्या पंतप्रधानांचा राजीनामा

तैवानचे पंतप्रधान जिआंग ई-हु यांनी शनिवारी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत चीनसमर्थक सत्ताधारी पक्षाच्या पराभवानंतर राजीनामा दिला आहे. ...

भारतीय युवकांचा ‘इसिस’कडे ओढा - Marathi News | Leading Indian youth to 'Isis' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय युवकांचा ‘इसिस’कडे ओढा

इस्लामिक स्टेट अर्थात इसिस या दहशतवादी संघटनेकडे भारतीय युवक आकर्षित होत असून, इसिसमुळे देशाच्या सुरक्षेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. ...