क्षयरोगाने (एमडीआर-टीबी) देशात सर्वाधिक विळखा महाराष्ट्राला घातल्याचा धक्कादायक अहवाल केंद्रीय क्षयरोग विभागाने केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाला दिला आहे. ...
‘इसिस’ या अतिरेकी संघटनेत सामील झालेल्या कल्याण येथील आरिफ माजिदला शनिवारी विशेष न्यायालयाने 8 डिसेंबर्पयत राष्ट्रीय तपास यंत्रणोच्या (एनआयए) कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. ...
खारघर सेक्टर 36 येथे सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या ‘स्वप्नपूर्ती’ गृहप्रकल्पाची संगणकीय सोडत शनिवारी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत काढण्यात आली. ...