शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

वहिफणी कामगार खूनप्रकरणी एकास आठ दिवस पोलिस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 11:36 IST

Crime News Police Kolhapur-सायकल चोरल्याच्या संशयावरून वहिफणी कामगाराच्या खूनप्रकरणी अटकेत असलेला अल्ताफ शेख (रा. खोतवाडी, ता. हातकणंगले) यास न्यायालयात हजर केले असता आठ दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

ठळक मुद्देवहिफणी कामगार खूनप्रकरण एकास आठ दिवस पोलिस कोठडी

इचलकरंजी : सायकल चोरल्याच्या संशयावरून वहिफणी कामगाराच्या खूनप्रकरणी अटकेत असलेला अल्ताफ शेख (रा. खोतवाडी, ता. हातकणंगले) यास न्यायालयात हजर केले असता आठ दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली.अलीम रशिद गदवाल (वय ३८, रा. सोडगे मळा, इचलकरंजी) या वहिफणी कामगाराने सायकल चोरल्याच्या संशयावरून अल्ताफ याने त्याला बेदम मारहाण केली होती. यामध्ये अलीम याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शहापूर पोलिसांनी अल्ताफ यास अटक केली. दरम्यान, या खून प्रकरणात आणखीन काहीजणांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यांचाही शोध सुरू आहे.पोलिसांवर आरोपसंशयित अल्ताफ याने या प्रकरणातील मूळ आरोपींना पकडा, असे म्हणत पोलिसांनी आपणास मारहाण केल्याचा आरोपही न्यायालयासमोर केला. त्यावर न्यायालयाने त्याची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजी