शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

गरजुंची साखर संचालकांच्या घरात चित्रपट महामंडळातील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 18:36 IST

CoronaVirus, chitrpatmahamandal, kolhapurnews कोरोना महामारीच्या काळात गरजू कलावंतांसाठी मिळालेली १७० किलो साखर व तेलाची पाकीटे संचालक रवी गावडे, शरद चव्हाण, अजुर्न नलवडे व सुरेंद्र पन्हाळकर यांच्या घरी पोहोच झाली आहे .मला २ लाखांच्या अपहार प्रकरणात गोवण्यासाठी परस्पर माझ्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आल्याचा आरोप अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी शुक्रवारी पुराव्यानिशी केला आहे. या प्रकरणात अध्यक्षांनी संबंधितांवर कारवाई न केल्यास राज्यभर आंदोलन उभारु असा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.

ठळक मुद्देगरजुंची साखर संचालकांच्या घरात चित्रपट महामंडळातील प्रकार २ लाखांच्या अपहारात गोवण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : कोरोना महामारीच्या काळात गरजू कलावंतांसाठी मिळालेली १७० किलो साखर व तेलाची पाकीटे संचालक रवी गावडे, शरद चव्हाण, अजुर्न नलवडे व सुरेंद्र पन्हाळकर यांच्या घरी पोहोच झाली आहे .मला २ लाखांच्या अपहार प्रकरणात गोवण्यासाठी परस्पर माझ्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आल्याचा आरोप अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी शुक्रवारी पुराव्यानिशी केला आहे. या प्रकरणात अध्यक्षांनी संबंधितांवर कारवाई न केल्यास राज्यभर आंदोलन उभारु असा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.पत्रकार परिषदेत त्यांनी मदत म्हणून मिळालेली पण स्वत:च खर्च केलेली रक्कम कुठे मुरवायची यावर झालेली चर्चा, साखर कुणाकुणाच्या घरी कशी पोहोच झाली याचे व्हिडिओ व सीसीटिव्ही फुटेज सादर केले.ते म्हणाले, मे महिन्यात चित्रपट व्यावसायिकांच्या मदतीसाठी ५०० किलो साखर तसेच तेलाची पाकीटे मिळाली होती. त्यापैकी ३० किलोच्यावर साखर वाटली गेली. उरलेले १७० किलोची पोती व तेलाची पाकीटे महामंडळाच्या कार्यालयात होती. हे साहित्य रवी गावडे, शरद चव्हाण, अजूर्न नलावडे व सुरेंद्र पन्हाळकर यांनी चोरली.

प्रकरण उघडकीस आल्यानंतर हलक्या दर्जाच्या साखरेच्या पोती पुन्हा आणून ठेवल्या. शिवाय मदत म्हणून मिळालेल्या १ लाख २० हजार इतक्या रकमेपैकी २५ हजार रुपये जेवणावळीवर उडवले व हिशोबात मुरवण्याचा प्रयत्न केला. यावर कारवाईची मागणी केल्यानंतर अध्यक्षांनी माझयावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर