शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

शिरोलीतील व्यापाऱ्यांनी कोरोना टेस्ट प्रमाणपत्र दाखवून व्यवसाय सुरू करावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:24 IST

शिरोली : शिरोली गावातील सर्व व्यावसायिकांनी आपली कोरोना (RTPCR) टेस्ट न घाबरता करून घ्यावी. निगेटिव्ह टेस्ट प्रमाणपत्र ग्रामपंचायत, तलाठी ...

शिरोली : शिरोली गावातील सर्व व्यावसायिकांनी आपली कोरोना (RTPCR) टेस्ट न घाबरता करून घ्यावी. निगेटिव्ह टेस्ट प्रमाणपत्र ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय व शिरोली पोलीस ठाणे येथे दाखविल्याखेरीज आपला व्यवसाय सुरू करू नये, असे आवाहन सरपंच शशिकांत खवरे यांनी केले आहे.

प्रशासनाने सोमवारपासून लाॅकडाऊन शिथिल केले तर गावातील धान्य दुकानदार, किराणा दुकानदार, भाजीपाला विक्रेते, सायकल दुकानदार, गॅरेज मिस्त्री, दूध डेअरी संस्थांचे कामगार, सोसायटी कर्मचारी, पतसंस्था कामगार, बँक कर्मचारी, सर्व डाॅक्टर, कंपाउंडर, मेडिकल, सर्व क्षेत्रांतील बांधकाम कामगार, हायस्कूल, मराठी शाळा, इंग्लिश स्कूलचे शिक्षक, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, बाजार, सलून व्यावसायिक, घरपोच गॅस सेवा देणाऱ्या व्यक्ती, खासगी व्यवसाय करणाऱ्या नागरिकांनी व महिलांनी उद्या, सोमवारी शिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून घेणे बंधनकारक आहे; कारण लाॅकडाऊन उठल्यानंतर आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी कोरोना निगेटिव्ह टेस्ट प्रमाण ग्रामपंचायत / तलाठी कार्यालय व शिरोली पोलीस ठाणे येथे दाखविल्याखेरीज आपण आपला व्यवसाय सुरू करू नये व विनाटेस्ट व्यवसाय सुरू केलेस दंड व फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल.