शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

VidhanSabha Election 2024: उमेदवारी अर्ज भरण्यास उद्यापासून सुरुवात, इच्छुकांची धांदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 17:39 IST

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी उद्या, मंगळवारपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यासाठी इच्छुकांची धांदल सुरू झाली आहे. कोणत्याही ...

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी उद्या, मंगळवारपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यासाठी इच्छुकांची धांदल सुरू झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक रिंगणात राहण्याचा निर्धार केलेल्यांनी उमेदवारी अर्जासोबतच्या कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली आहे. त्या-त्या विधानसभा मतदारसंघातील तहसील आणि प्रांत कार्यालयात उमेदवारी अर्ज भरून घेण्यात येणार आहे. अर्ज दाखल करण्याच्या वेळेत पोलिस बंदोबस्तही तैनात असणार आहे. त्याचे नियोजन पोलिस प्रशासनाने केले आहे.उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत २९ ऑक्टोबर आहे. रविवारी भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे. उमेदवारी मिळालेले पहिल्या टप्प्यातच अर्ज दाखल करणार आहेत. महाविकास आघाडीचीही उमेदवारांची यादी दोन दिवसात जाहीर होईल. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी झुंबड उडणार आहे. करवीर विधानसभा मतदारसंघासाठी बहुउद्देशीय हॉल रमणमळा तर उत्तरसाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि दक्षिणसाठी करवीर प्रांताधिकारी व इचलकरंजीसाठी प्रांताधिकारी कार्यालय, चंदगड, राधानगरी, कागल, शाहूवाडी, हातकणंगले, शिरोळ मतदारसंघाचे अर्ज तहसील कार्यालयात भरून घेणार आहेत. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024