शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगा प्रदूषणमुक्तीचे कालबद्ध नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 12:26 IST

River pollution Kolhapur- पंचगंगा प्रदूषणमुक्तीच्या आराखड्याचे सूक्ष्म नियोजन करा, आराखडा पूर्णत्वास आणण्याचा कालावधी ठरवून तो वेळेत पूर्णत्वास आणा व सुरू असलेल्या प्रकल्पांना गती द्या, अशी सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केली.

ठळक मुद्देपंचगंगा प्रदूषणमुक्तीचे कालबद्ध नियोजन करा विभागीय आयुक्तांची सूचना : व्हीसीद्वारे घेतला आढावा

कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषणमुक्तीच्या आराखड्याचे सूक्ष्म नियोजन करा, आराखडा पूर्णत्वास आणण्याचा कालावधी ठरवून तो वेळेत पूर्णत्वास आणा व सुरू असलेल्या प्रकल्पांना गती द्या, अशी सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केली.विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंचगंगा प्रदूषणाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पंचगंगा प्रदूषणमुक्तीच्या २२० कोटींच्या आराखड्याची सविस्तर माहिती दिली.

बैठकीला आयुक्त कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी रवींद्र आंधळे, क्षेत्र अधिकारी संजय मोरे, पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड उपस्थित होते.यावेळी राव म्हणाले, इचलकरंजी येथील १९९८ चा एसटीपी प्लॅन्ट अद्ययावत करण्यासाठीचा प्रस्ताव पाठवा. येथील एसटीपी प्लॅन्टच्या बंद पडलेल्या कामाचे तातडीने फेरनिविदा काढून हे काम सुरू करा, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदमधील ज्या गावांचे पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळते अशा कुरुंदवाड, हुपरी, हातकणंगले, शिरोळ या शहरांनाही पुढील टप्प्यात सामावून घ्या.

नागरी भागातील सांडपाण्याचे व्यवस्थापन करा. महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून पंचचंगा प्रदूषणमुक्तीसाठीची कालबद्ध कार्यवाही करा. शासन स्तरावरील अपेक्षित मंजुरीसाठीचे प्रस्ताव तयार करून ते पाठवा. स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा अभियान, घनकचऱ्याचे व्यवस्थापन करा.

टॅग्स :pollutionप्रदूषणriverनदीkolhapurकोल्हापूर