कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी जिल्ह्यातील साखर कारखान्यांना १०० खाटांचे अद्यावत कोविड काळजी केंद्र सुरू करण्याबाबत सूचना केल्या आहेत. ...
कोल्हापूर महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांची सोमवारी स्थायी समिती सभेतून हकालपट्टी करण्यात आली. शहरातील कोरोनामुळे उपचारांविना अनेकांचा मृत्यू होत आहे. ...
आरपीआयचे ज्येष्ठ कार्यकर्ते ॲड. पंडितराव सडोलीकर यांना उपचाराकरिता दाखल न करुन घेणाऱ्या रुग्णालयावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आदी मागणीसाठी सोमवारी आरपीआयच्या आठवले गटातर्फे सीपीआर रुग्णालयासमोर निदर्शने करण्यात आली. ...
राष्ट्रवादीचे संदीप कवाळे यांनी सोमवारी स्थायी समिती सभापतिपदाचा राजीनामा दिला. पुढील काही महिन्यांसाठी हे पद राष्ट्रवादीकडे आहे. अजित राऊत, सचिन पाटील या पदासाठी इच्छुक आहेत. ...
कोल्हापूर जिल्ह्यात काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी पुन्हा सुरुवात केली. दिवसभर एकसारखी रिपरिप राहिली असून धरण क्षेत्रातही पाऊस वाढल्याने राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत. त्यामुळे अगोदरच संथगतीने उतरणारे पुराचे पाणी पुन ...
शिवाजी चौकात यंदा २१ फुटी महागणपतीच्या मूर्तीऐवजी २१ इंच उंचीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. महागणपतीची मूर्ती ही शाहू सांस्कृतिक हॉल (मार्केट यार्ड) शेजारी तयार आहे. ...
सात महिन्यांचे बाळ असताना बायको बाळाला सोडून गेली. काही कामधंदा नाही. या विवंचनेत सापडलेल्या बापाने चालत जाण्याचा निश्चय केला आणि गोव्याहून मुलगा खंडेरायाला पोटाशी घेऊन सोलापूरच्या दिशेने तो चालू लागला. ...