कोल्हापूर येथील श्री दादूमामा ट्रस्टतर्फे दहावीच्या परीक्षेत विशेष यश संपादन केलेल्या गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या निमित्ताने ट्रस्टचे अध्यक्ष एम. डी. देसाई यांनी एक वेगळीच सामाजिक बांधीलकी जपली. ...
गेल्या चार महिन्यांपासून बंद पडलेली एस.टी.चाके आता पुन्हा गतीमान होणार आहेत राज्य शासनाने आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीस परवानगी दिली आहे. त्यानूसार कोल्हापूर विभागाकडून सागंली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी या चार जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर गुरूवारपास ...
पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फे ठाणे येथील दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थीनीच्या पुढील शिक्षणासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांचे सुपुत्र सौरभ शेट्टी धावून आले आहेत. त्यांनी स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून प्रज्ञा बजरंग घाटगे या विद्या ...
कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी एक-दोन सरी वगळता पावसाची पूर्णत: उघडीप राहिली. आठ-दहा दिवसांनंतर सकाळी आणि दुपारनंतर सूर्यनारायणाने दर्शन दिले. राधानगरी धरणातील विसर्ग कायम असून वारणा व दूधगंगेचा विसर्ग कमी झाला आहे. पावसाने विश्रांती घेतली असली तरी पुरा ...
कोरोनाच्या काळामध्ये आरोग्य खरेदीमध्ये झालेला भ्रष्टाचार, स्वनिधीमधून निवडक पदाधिकाऱ्यांनी उचललेला निधी आणि सत्तेवर आल्यानंतर केलेले घोटाळे लपिवण्यासाठीच सत्तारूढ महाविकास आघाडीने ही चोरटी सर्वसाधारण सभा घेतल्याचा आरोप विरोधकांनी बुधवारी केला. या सर् ...
केएमटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर कामगार संघर्ष युनियन आणि मान्यताप्राप्त संघटनेने पुकारलेले चक्का जाम आंदोलन तात्पुरते स्थगित केले. केएमटी प्रशासनाला दिलेल्या निवेदनातील बहुतांश मागण्या मान्य झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे संजय पाटील व प्रमोद ...
शाळकरी मुलीचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणाऱ्या आरोपीस बाललैंगिक अत्याचारप्रकरणी न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अमर आण्णाप्पा वडर (वय २४, रा. सावर्डे, ता. हातकणंगले) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. ...
महाराष्ट्रात काही घडले की मुख्यमंत्र्यांना काही म्हणायचे नसते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही काही म्हणायचे नसते मात्र लगेचच ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना मात्र काहीतरी म्हणायचे असते. निष्ठा दाखवण्यासाठी केवढी केविलवाणी धडपड असून ...