शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
4
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
5
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
6
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
7
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
8
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
9
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
10
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
11
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
12
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
13
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
14
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
15
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
16
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
17
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
18
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
19
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
20
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
Daily Top 2Weekly Top 5

माकड आलं अन् दुचाकीची चावी घेऊन गेलं, इचलकरंजी येथील गमतीशीर प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 12:19 IST

नेहमी वर्दळ असलेल्या कोल्हापूर रोडवरील एएससी कॉलेजवळ घडलेला हा प्रकार.

भरत बुटाले -

कोल्हापूर : इचलकरंजीत गुरुवारी सकाळी मर्कटलीला पाहायला मिळाली. नेहमी वर्दळ असलेल्या कोल्हापूर रोडवरील एएससी कॉलेजवळ घडलेला हा प्रकार.

घडलं असं, गुरुवारी सकाळी पावणेनऊ वाजता एएससी कॉलेजजवळच्या दुकानात काही वस्तू खरेदी करण्यासाठी एकजण दारात मोटारसायकल लावून गेला. त्याने मोटरसायकलला चावी तशीच ठेवली होती. तितक्यात एक माकड आलं आणि चावी काढून घेऊन छपरावर जाऊन बसलं. हे ज्यांनी पाहिलं ते आश्चर्यचकित झाले आणि तुमच्या गाडीची चावी घेऊन माकड गेलं, असं एकदम ओरडले. हे ऐकताच त्या गाडीमालकाने डोक्याला हात लावला. मग माकडाने चावी खाली टाकावी म्हणून सुरू झाले प्रयत्न. शेजारी बसलेल्या प्रत्यक्षदर्शी भाजी विक्रेत्याकडून काकडी घेऊन माकडाकडे फेकली.

नंतर गाजर टाकलं तरीही त्यांनं चावी खाली टाकली नाही. खाली गर्दी असूनसुद्धा ते निम्म्यावर येऊन फळीवर बसलं. दहा मिनिटांनंतर ते गाडीजवळ चावी टाकून रस्त्याच्या पलीकडे रिक्षावर जाऊन बसलं. हटकूनसुद्धा तिथेच बसलं. मग रिक्षा चालकाने त्याला दुकानातला खाऊ दिला. दाबात बसून तो खाल्ला पण ते हलायला काही तयार होईना. शेवटी कस्टमर आल्यामुळे रिक्षा चालू केली, त्यावेळी ते उडी मारून झाडावर जाऊन बसलं.  तेथे जमलेली गर्दी ही गंमत पहात थांबली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Monkey steals motorcycle key in Ichalkaranji, hilarious incident unfolds.

Web Summary : In Ichalkaranji, a monkey stole a motorcycle key from a parked vehicle near ASC College. Attempts to retrieve the key with food failed initially. Eventually, the monkey dropped the key and later perched on a rickshaw before finally leaving.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरMonkeyमाकडbikeबाईक