शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
7
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
8
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
9
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
10
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
11
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
12
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
13
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
14
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
15
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
16
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
17
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
18
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
19
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
20
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: आवाडे पिता-पुत्र भाजपमध्ये प्रवेश करणार; सुरेश हाळवणकरांकडून हिरवा कंदील, मात्र..

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 15:26 IST

..तर आवाडे यांची भूमिका काय असेल ?

इचलकरंजी : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारीचा गुंता सुटताना दिसत आहे. आज, बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत आमदार प्रकाश आवडे व माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे हे पितापुत्र भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या पक्ष प्रवेशाला पाच वर्षापासून रोखून धरणाऱ्या माजी आमदार सरेश हाळवणकरांनीही आता हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र, आवडे यांच्या प्रवेशाची बातमी शहरात पसरताच हाळवणकर समर्थकांनी हाळवणकर यांच्या कार्यालयात गर्दी केली. 

कार्यकर्त्यांशी संवाद साधताना हाळवणकर म्हणाले, आवाडे आणि माझ्यातील वैचारिक मतभेद हे सर्वश्रृत आहेत. अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर आमदार आवाडे यांनी भाजपाला पाठींबा दिला. पाच वर्षांत आवाडे यांनी भाजपा प्रवेशासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र स्थानिक कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे त्यांचा पक्षप्रवेश होऊ शकला नाही. आगामी विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने पक्ष वाढीसाठी नेतृत्वाने बेरजेचे धोरण स्वीकारले आहे. त्याला आम्ही मान्यता दिली आहे. 

उमेदवारी कोणालाही जाहीर करता येत नाही

मात्र कोणाचीही उमेदवारी कोणालाही जाहीर करता येत नाही. तो अधिकार फक्त पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाला आहे. उद्याला पक्षाने जर माझी उमेदवारी जाहीर केली. तर आवाडे यांची भूमिका काय असेल असा प्रतिसवाल करत, आवाडे यांच्या पक्षप्रवेशामुळे कार्यकर्ते नाराज आहेत. कार्यकर्त्यांची मानसिकता आजही आवाडे यांना भाजपात घेण्याची नाही. ही माहिती पक्षश्रेष्ठींना देण्यात आले आहे. या संदर्भात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात निर्णय होईल, असे सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीPrakash Awadeप्रकाश आवाडेSuresh Ganapati Halvankarसुरेश गणपती हाळवणकरBJPभाजपा