शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

वाघनखे प्रदर्शन उद्घाटनाकडे लोकप्रतिधींसह कोल्हापूरकरांनी फिरवली पाठ -video

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 17:56 IST

राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे या सोहळ्यासाठी खुर्च्या रिकाम्याच पडल्याने एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बोलावून आणून बसवण्यात आले

कोल्हापूर : लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातून आणलेल्या वाघनखे प्रदर्शन सोहळ्याच्या उद्घाटनाकडे लोकप्रतिनिधींसह कोल्हापूरकरांनी पाठ फिरवली. राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे या सोहळ्यासाठी खुर्च्या रिकाम्याच पडल्याने एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बोलावून आणून बसवण्यात आले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटनासाठी महिनाभर थांबवलेले हे प्रदर्शनाचे अखेर आज, मंगळवारी (दि.२८) मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस येथे पुढील ८ महिने ही वाघनखे नागरिकांना पाहण्यासाठी खुली राहणार आहेत. प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी ११ वाजता होणार होते. मात्र हा कार्यक्रम सकाळी १० वाजताच सुरू झाला. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी ऑनलाईन या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. केवळ पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता, जिल्हा परिषदेचे सीईओ कार्तिकीएन एस या कार्यक्रमाला उपस्थित होते. जिल्ह्यातील एकही लोकप्रतिनिधी या सोहळ्यासाठी उपस्थित नव्हते.हा केवळ औपचारिक कार्यक्रम आहे. येत्या आठ महिन्यात विविध कार्यक्रमांचा आयोजन केले जाणार आहे. पण कार्यक्रमात ढिसाळ आणि निष्काळजीपणा झाला असेल तर अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई केली जाईल, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur locals, representatives snubbed Wagh Nakh exhibition inauguration: video

Web Summary : Kolhapur's Wagh Nakh exhibition launch saw poor attendance. Officials inaugurated it online after delays. The event, held at Laxmi Vilas Palace, will display the tiger claws for eight months. A lack of planning led to empty seats, requiring students to fill them.