शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
3
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
4
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
5
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
6
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
7
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
8
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
9
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
10
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
11
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
12
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
13
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
14
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
15
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
16
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
17
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
18
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
19
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
20
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
Daily Top 2Weekly Top 5

शुल्क भरा, मगच उत्तरपत्रिका बघा...

By admin | Updated: January 9, 2015 00:06 IST

विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाच्या फतव्याने नाराजी

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागाने अभ्यासक्रमाचे शुल्क भरा, मगच सोडविलेल्या उत्तरपत्रिका बघा, असा फतवा काढल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी केली आहे. विभागाच्या अशा स्वरूपातील निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.तंत्रज्ञान विभागातील विविध अभ्यासक्रमांच्या प्रथम, द्वितीय, तृतीय आणि अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या आहेत. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या उत्तरपत्रिकांची तपासणी, मूल्यांकन योग्य पद्धतीने झाले आहे का? हे समजण्यासाठी त्यांना त्यांच्या उत्तरपत्रिका विद्यापीठाकडून दाखविल्या जातात. त्याची प्रक्रिया गेल्या तीन दिवसांपासून सुरू झाली आहे. मात्र, त्यात अभ्यासक्रमाचे शुल्क भरा, त्यानंतरच उत्तरपत्रिका दाखविण्यात येतील, अशा सूचना विभागाकडून देण्यात आल्या आहेत. पहिल्या पेपरची उत्तरपत्रिका दाखविल्यानंतर अशा स्वरूपातील फतवा काढण्यात आल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यात ज्या विद्यार्थ्यांनी शुल्क पूर्ण भरलेले नाही. त्यांना उत्तरपत्रिका दाखविण्यात येत नाहीत. संबंधित विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी ठरावीक दिवसांची मुदत विभागाने दिली आहे. विभागाने अचानकपणे अशा स्वरूपातील घेतलेल्या भूमिकेमुळे दोन ते तीन दिवसांत शुल्क भरण्यासाठी एकाचवेळी पैसे कुठून आणायचे, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. (प्रतिनिधी)