पंधरा मिनिटात तीन गणपती अंडरवॉटर काढण्याचा रेकॉर्ड करणाऱ्या कल्याणमधील कला शिक्षिका ललिता चव्हाण यांचा ‘ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड’ पुरस्काराने सत्कार करण्यात आला. ...
शिंदे यांच्या निवासस्थानी ठाकूर यांनी मोदकाचा आस्वाद घेतला आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणत प्रसाद मिळाल्याचे सांगितले. मोदक गोड होता, त्यात माध्यमांना वाटते म्हणून मसाला लावून त्याची गोडी का घालवायची, असे ते म्हणाले. ...