लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kalyan Dombivli (Marathi News)

खास आपल्यासाठी
कल्याण डाेंबिवलीतील २७ गावांना मिळणार मुबलक पाणी; श्रीकांत शिंदे यांच्या मागणीला यश - Marathi News | 27 villages in Kalyan Dembivli will get abundant water; Success to MP Shrikant Shinde's demand | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण डाेंबिवलीतील २७ गावांना मिळणार मुबलक पाणी; श्रीकांत शिंदे यांच्या मागणीला यश

महापालिका क्षेत्रातील २७ गावांमध्ये कमी दाबाने आणि कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी गेल्या अनेक महिन्यांपासून केल्या जात होत्या. ...

सराईत मोबाईल चोराला अटक; चार गुन्हे उघडकीस - Marathi News | in dombivli mobile phone thief arrested for crimes were revealed | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सराईत मोबाईल चोराला अटक; चार गुन्हे उघडकीस

रामनगर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी सापळा लावून अटक केली. ...

प्राणी मित्रांच्या मदतीने माकडाच्या पिल्लाची सुटका - Marathi News | in kalyan rescue the baby monkey with the help of animal friends | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :प्राणी मित्रांच्या मदतीने माकडाच्या पिल्लाची सुटका

त्या माकडाच्या गळ्यात दोरीने बांधून त्याचा खेळ करून पैसे मागण्याचा उद्देश होता.  ...

महिलांनी किती वेळा रास्ता रोको करायचा; पाणी कधी मिळणार संतप्त महिलाचा सवाल - Marathi News | In Kalyan An angry woman asked when she would get water | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महिलांनी किती वेळा रास्ता रोको करायचा; पाणी कधी मिळणार संतप्त महिलाचा सवाल

ग्रामीण भागासह टाटा नाका येथील देशमुख परिसरातील नागरीकांनाही पाण्याचा प्रश्न भेडसावत असतो. ...

धक्कादायक! सावत्र आईची अमानुष मारहाण; साडेतीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू - Marathi News | brutal beating of stepmother; Death of a three-and-a-half-year-old boy in dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :धक्कादायक! सावत्र आईची अमानुष मारहाण; साडेतीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू

ही घटना पुर्वेकडील पाथर्ली, गायकवाडवाडी येथील सिताबाई निवास येथे काल दुपारी घडली. ...

१५८४ श्वानांना दिली अँटीरेबीज लस, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊनचा उपक्रम - Marathi News | 1584 Anti-rabies vaccine given to dogs, an initiative of Rotary Club of Dombivli Midtown | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :१५८४ श्वानांना दिली अँटीरेबीज लस, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊनचा उपक्रम

रॅलीच्या निमित्ताने श्री गणेश मंदिर सभागृहात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. ...

ठाकरे गटातील पदाधिकाऱ्याच्या मदतीला धावले शिंदे गटाचे आमदार अन् नगरसेवक - Marathi News | MLAs and corporators of the Shinde group rushed to the help of the office-bearer of the Thackeray group | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ठाकरे गटातील पदाधिकाऱ्याच्या मदतीला धावले शिंदे गटाचे आमदार अन् नगरसेवक

राज्यातील पहिली घटना असल्याचा शिंदे समर्थकांचा दावा ...

बोईसर ग्रामीण उपविभागात महावितरणकडून सेवा पंधरवाडा - Marathi News | Service fortnight from Mahavitaran in Boisar Rural Subdivision | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बोईसर ग्रामीण उपविभागात महावितरणकडून सेवा पंधरवाडा

या शिबिरात नावात बदल करण्यासंदर्भातील १७ अर्जांवर त्वरित कार्यवाही करण्यात आली. ...

‘जोगवा’ मागण्याच्या बहाण्याने घातला ५७ हजाराचा गंडा! - Marathi News | On the pretext the money of 57 thousand was laid in dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :‘जोगवा’ मागण्याच्या बहाण्याने घातला ५७ हजाराचा गंडा!

आनंदनगर भागातील हिमालय धारा बिल्डींगसमोरील वास्तु जयवंत सोसायटीत ज्योती कुलकर्णी (वय ६३)या राहतात. मंगळवारी सकाळी १० ते ११ दरम्यान ३५ ते ४० वर्षे वयाची एक अनोळखी महिला जोगवा मागण्याच्या बहाण्याने कुलकर्णी यांच्या घरी आली. ...