लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kalyan Dombivli (Marathi News)

खास आपल्यासाठी
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटलांचं बनावट फेसबुक खाते उघडून फसवणुकीचा प्रयत्न - Marathi News | An attempt to defraud Union Minister of State Kapil Patil by opening a fake Facebook account | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटलांचं बनावट फेसबुक खाते उघडून फसवणुकीचा प्रयत्न

कृपया सर्वांनी सतर्क राहावे असे आवाहन त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. ...

कल्याणमधील शिवसेनेच्या माजी नगरसेविकेच्या मुलाविरोधात बलात्काराचा गुन्हा - Marathi News | Rape case against former Shiv Sena corporator's son in Kalyan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कल्याणमधील शिवसेनेच्या माजी नगरसेविकेच्या मुलाविरोधात बलात्काराचा गुन्हा

उल्हासनगर जवळील मानेरा गाव परिसरात राहणाऱ्या महेंद्र वसंत भोईर या तरुणाच्या विरोधात बदलापूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

भ्रम निर्माण करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे; श्रीकांत शिंदेंची आदित्य ठाकरेंवर टीका - Marathi News | MP Shrikant Shinde said that action must be taken against those who create illusions  | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भ्रम निर्माण करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे; श्रीकांत शिंदेंची आदित्य ठाकरेंवर टीका

भ्रम निर्माण करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटले.  ...

प्रसूतीगृह सुरु करण्यासाठी मनसेकडून आरोग्य अधिकाऱ्यास पाळणा भेट - Marathi News | MNS has gifted a cradle to the health officer to start the maternity home  | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :प्रसूतीगृह सुरु करण्यासाठी मनसेकडून आरोग्य अधिकाऱ्यास पाळणा भेट

प्रसूतीगृह सुरु करण्यासाठी मनसेकडून आरोग्य अधिकाऱ्यास पाळणा भेट दिला आहे.  ...

राज्य सरकारने केले ५६० कोटी रुपये माफ, अडीच महिन्यात मिळणार मोफत घरे - Marathi News | MP Shrikant Shinde informed that the state government has waived off Rs.560 crore  | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :राज्य सरकारने केले ५६० कोटी रुपये माफ, अडीच महिन्यात मिळणार मोफत घरे

राज्य सरकारने 560 कोटी रूपये माफ केले असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली.  ...

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय साळवी यांना तडीपारची नोटीस - Marathi News | Deportation notice to Uddhav Thackeray-led Shiv Sena District Chief Vijay Salvi | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय साळवी यांना तडीपारची नोटीस

Vijay Salvi News: ठाकरे आणि शिंदे गटात सुरु असलेल्या वादात ठाकरे गटातील जिल्हा प्रमुख विजय साळवी यांना तडीपारीची नोटीस कल्याण पोलिसांनी दिली आहे. अन्यायकारक कारवाईस कायदेशीर उत्तर देणार अशी प्रतिक्रिया साळवी यांनी दिली आहे. ...

कल्याणमधूनही पीएफआय कार्यकर्ता पोलिसांच्या ताब्यात, चाैकशी सुरु - Marathi News | PFI worker in police custody in Kalyan, police search begins | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमधूनही पीएफआय कार्यकर्ता पोलिसांच्या ताब्यात, चाैकशी सुरु

कल्याण - कल्याणमधील पी एफ आय कार्यकर्ता फरदीन पैकरला कल्याणच्या बाजारपेठ पोलिस आणि ठाणे खंडणी विरोधी पथकाने संयुक्त कारवाईं ... ...

"नागरिकांना पाच दिवस पाणी मिळत नाही"; मंत्री रविंद्र चव्हाण संतापले... - Marathi News | "Citizens do not get water for five days"; Minister Ravindra Chavan was furious... | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"नागरिकांना पाच दिवस पाणी मिळत नाही"; मंत्री रविंद्र चव्हाण संतापले...

डोंबिवलीतील दावडी परिसरात पाणी टंचाई असल्याने काही नागरीकांनी मंत्री चव्हाण यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हे विधान केले.  ...

पतीने केली पत्नीची हत्या, पत्नीच्या प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचा संशय  - Marathi News | A shocking incident of a husband killing his wife took place in Kalyan East  | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पतीने केली पत्नीची हत्या, पत्नीच्या प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचा संशय 

कल्याण पूर्व येथे पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.  ...