लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kalyan Dombivli (Marathi News)

खास आपल्यासाठी
कल्याण लोकग्राम पादचारी पूलाचे आज भूमीपूजन - Marathi News | Bhumi Pujan of Kalyan Lokgram Pedestrian Bridge today | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण लोकग्राम पादचारी पूलाचे आज भूमीपूजन

या पूलाच्या कामाकरीता ४२ कोटी ५० लाखाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. ...

ही नालेसफाई नसून केडीएमसीच्या तिजोरीची सफाई; भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा आरोप - Marathi News | This is not cleaning the drains but cleaning the coffers of KDMC | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ही नालेसफाई नसून केडीएमसीच्या तिजोरीची सफाई; भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा आरोप

कल्याण डोंबिवली महापालिकेने नालेसफाईच्या कामासाठी आठ कोटीची निविदा काढली आहे. ...

लवकरच ठाणे, कल्याण रेल्वे स्थानकांवर अत्याधुनिक नर्सिंग पॉड्स - Marathi News | ultramodern nursing pods at Thane, Kalyan railway stations soon | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :लवकरच ठाणे, कल्याण रेल्वे स्थानकांवर अत्याधुनिक नर्सिंग पॉड्स

याआधी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनर्स येथे एक नर्सिंग पॉड स्थापित करण्यात आला आहे, तर दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनर्स येथे प्रत्येकी तीन स्थापित केले आहेत. ...

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी वाढदिवसाचे बॅनर काढणाऱ््या अधिकाऱ््याचा केला सत्कार, म्हणाले... - Marathi News | BJP MLA Ganpat Gaikwad felicitated the officer who unfurled the birthday banner | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी वाढदिवसाचे बॅनर काढणाऱ््या अधिकाऱ््याचा केला सत्कार, म्हणाले...

आमदार गायकवाड यांचा १४ जून रोजी वाढदिवस होता. त्यांच्या शुभेच्छांचे बॅनर लावण्यात आले होते. हे बॅनर प्रभाग अधिकारी पाटील यांनी काढले. त्यांना आमदारांनी रस्त्यात गाठून त्यांनी केलेली कारवाई चांगली आहे. अशीच कारवाई अन्य ठिकाणी ही करावी असे सांगितले. ...

वाईन शॉप फोडून रोकड लंपास करणारे गजाआड, रामनगर पोलिसांची कारवाई - Marathi News | Ramnagar police action on looting wine shop 3 people arrested | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वाईन शॉप फोडून रोकड लंपास करणारे गजाआड, रामनगर पोलिसांची कारवाई

आरोपींकडून ३ लाख ५० हजाराची रोकड जप्त करण्यात आली आहे. ...

सोनसाखळी, मोबाईल आणि दुचाकी चोर गजाआड, १३ गुन्हे उघड; मानपाडा पोलिसांची कारवाई - Marathi News | chain mobile and two wheeler thieves on the loose 13 crimes revealed action of manpada police | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सोनसाखळी, मोबाईल आणि दुचाकी चोर गजाआड, १३ गुन्हे उघड; मानपाडा पोलिसांची कारवाई

साथीदाराचा शोध सुरू असल्याची माहीती डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे यांनी दिली. ...

कल्याण डोंबिवली नगरी स्वच्छ सुंदर करण्यासाठी सगळ्याचे सहकार्य आवश्यक, आयुक्तांचे आवाहन - Marathi News | Everyone's cooperation is needed to make Kalyan Dombivli city clean and beautiful, Commissioner appeals | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण डोंबिवली नगरी स्वच्छ सुंदर करण्यासाठी सगळ्याचे सहकार्य आवश्यक, आयुक्तांचे आवाहन

कल्याण डोंबिवली नगरी स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी सगळयांचेच सहकार्य आवश्यक आहे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी आज येथे केले. ...

वादाचा बदला घेण्यासाठी बार मॅनेजर आणि वेटरवर शस्त्राने हल्ला, तिघांना अटक  - Marathi News | Bar manager and waiter attacked with weapons to avenge dispute, three arrested | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वादाचा बदला घेण्यासाठी बार मॅनेजर आणि वेटरवर शस्त्राने हल्ला, तिघांना अटक 

नाबीर हा कल्याण पूर्वेतील नांदीवलीतील कशिश बार अॅण्ड रेस्टॅारन्टमध्ये कामाला होता. ...

वीजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रास्ता रोको; दोषींवर कारवाईची मागणी - Marathi News | One killed by electrocution, block the way for angry citizens; Demand action against the culprits | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वीजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रास्ता रोको; दोषींवर कारवाईची मागणी

महावितरण आणि केडीएमसी यांच्या हलगर्जीपणामुळे मोरे यांचा मृत्यू ओढावल्याचा आरोप कुटुंबासह परिसरातील नागरीकांनी केला.  ...