लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kalyan Dombivli (Marathi News)

खास आपल्यासाठी
ठाणे लोकसभेसाठी आनंद परांजपे अजितदादांसोबत; भाजपामध्ये अस्वस्थता - Marathi News | Even though the political equation has changed now, Anand Paranjape wants to stand from Thane. | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ठाणे लोकसभेसाठी आनंद परांजपे अजितदादांसोबत; भाजपामध्ये अस्वस्थता

जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघ मित्रपक्षांना सोडणे स्वीकारणार? ...

११ वर्षीय बेपत्ता मुलाचा मृतदेह आढळला खदाणीच्या पाण्यात - Marathi News | Body of 11-year-old missing boy found in mine water | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :११ वर्षीय बेपत्ता मुलाचा मृतदेह आढळला खदाणीच्या पाण्यात

रविवारी कार्तिक हा खेळण्यासाठी जातो असे सांगून घराबाहेर पडला. ...

...त्यावेळी शिवसेना एकच होती, कोविड घोटाळ्याची चौकशी व्हायलाच हवी; आमदार राजू पाटील यांची मागणी - Marathi News | ... Shiv Sena was one at that time, there must be an inquiry into the Kovid scam; MLA Raju Patil's demand | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :...त्यावेळी शिवसेना एकच होती, कोविड घोटाळ्याची चौकशी व्हायलाच हवी; आमदार राजू पाटील यांची मागणी

मुंबई महापालिकेत झालेल्या कोविड घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ महापालिकांमध्ये देखील कोविड घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. ...

केडीएमसीत आत्ता दर सोमवारी जनता दरबार - Marathi News | Now every Monday Janata Durbar in KDMC | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीत आत्ता दर सोमवारी जनता दरबार

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेतील नागरीकांच्या तक्रारी जाणून घेऊन त्यावर उपाययोजना आखण्याकरीता दर साेमवारी जनता दरबाराचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती ... ...

कामावरून काढले; बदला घेण्यासाठी दुकानातच केली चोरी - Marathi News | fired to take revenge he stole from the shop itself | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कामावरून काढले; बदला घेण्यासाठी दुकानातच केली चोरी

कर्जबाजारी नोकराचे कृत्य. ...

किल्ले दुर्गाडीजवळ शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून घंटानाद आंदोलन - Marathi News | Bell ringing movement by both groups of Shiv Sena near Fort Durgadi | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :किल्ले दुर्गाडीजवळ शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून घंटानाद आंदोलन

आधी शिंदे गटाचे त्यानंतर ठाकरे गटाने केले आंदोलन ...

आषाढी एकादशीनिमित्त नूतन विद्यालयाने काढली दिंडी - Marathi News | On the occasion of Ashadhi Ekadashi, Newan Vidyalaya drew Dindi in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आषाढी एकादशीनिमित्त नूतन विद्यालयाने काढली दिंडी

शाळेतील ज्येष्ठ कला शिक्षक श्रीहरी पवळे यांच्यासह ५ वी ते ९ तील २० विद्यार्थ्यांनी चितारलेल्या विठ्ठलमय चित्रांचे शाळेत प्रदर्शन भरविण्यात आले होते.  ...

बिर्ला कॉलेजच्या ज्ञान दिंडीमध्ये स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणाचा जागर - Marathi News | Cleanliness and environment protection vigil in Gyan Dindi of Birla College | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बिर्ला कॉलेजच्या ज्ञान दिंडीमध्ये स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणाचा जागर

बिर्ला कॉलेजच्या प्रांगणातून सुरू झालेली ही ज्ञान दिंडी प्रेम ऑटो, शहाड पुलामार्गे शहाड येथील विठ्ठल मंदिरापर्यंत काढण्यात आली. ...

इमारतीच्या बांधकामासाठी भला मोठा खड्डा; शेजारच्या इमारतीला निर्माण झाला धोका - Marathi News | A large pit for the construction of a building A neighboring building is in danger | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :इमारतीच्या बांधकामासाठी भला मोठा खड्डा; शेजारच्या इमारतीला निर्माण झाला धोका

शहराच्या पश्चिम भागातील नारायणवाडी येथे एका बिल्डरने नव्या इमारतीच्या बांधकामाकरीता एक भला मोठा खड्डा खोदला आहे. ...