या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कोकणवासीय आणि मुंबई-गोवा महामार्गाच्या पूर्णत्वासाठी गेली १० ते १२ वर्षे पाठपुरावा करणाऱ्या कोकणातल्या विविध संघटनादेखील सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी मंत्री चव्हाण बोलत होते. ...
केडीएमसीचे उपसचिव किशोर शेळके या पदासाठी पात्र ठरत असताना या पदाची जबाबदारी उपायुक्तांकडे अतिरिक्त देण्यामागचे आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे यांचे प्रयोजन काय? असा सवाल उपस्थित होत आहे. ...