लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kalyan Dombivli (Marathi News)

खास आपल्यासाठी
कल्याण खाडी गणेश घाटाकडे जाणारा रस्ता गणेशोत्सवापूर्वी खुला केला जाईल; केडीएमसी आयुक्तांनी केली पाहणी - Marathi News | The road leading to Kalyan Khadi Ganesh Ghat will be opened before Ganeshotsav; KDMC Commissioner inspected | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण खाडी गणेश घाटाकडे जाणारा रस्ता गणेशोत्सवापूर्वी खुला केला जाईल; केडीएमसी आयुक्तांनी केली पाहणी

कल्याण खाडीला लागूनच स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत आरमार स्मारकाचे काम सुरु आहे. ...

मृत मुलांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखाची मदत - Marathi News | 5 lakh each to the families of the deceased children | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मृत मुलांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखाची मदत

शिवसेना शहर प्रमुखाच्या पाठपुराव्याला यश ...

ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळील सरकता जिन्याचा लोकार्पण  - Marathi News | Inauguration of Escalator near Thakurli Railway Station | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळील सरकता जिन्याचा लोकार्पण 

ठाकूर्ली येथील नागरिकांची बऱ्याच वर्षाची मागणी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली. ...

कल्याणमधील न्यू हायस्कूलमध्ये संस्कृत प्रदर्शन - Marathi News | Sanskrit Exhibition at New High School in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमधील न्यू हायस्कूलमध्ये संस्कृत प्रदर्शन

या उपक्रमामध्ये इयत्ता ८वी ते १० वीतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ...

चांद्रयान ३ यशस्वी केल्याने भाजपचा पेढे वाटून फटाके फोडून जल्लोष - Marathi News | After the success of Chandrayaan 3, there was jubilation by splitting the ranks of the BJP and bursting firecrackers | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :चांद्रयान ३ यशस्वी केल्याने भाजपचा पेढे वाटून फटाके फोडून जल्लोष

डोंबिवलीतही पूर्व, पश्चिम मंडळ भाजपच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष मुकुंद पेडणेकर यांनी त्याबद्दल जल्लोष केला. ...

गणेशोत्सव मंडळांना मंडप शुल्क आकारु नये; भाजपाच्या माजी नगरसेवकाची आयुक्तांकडे मागणी - Marathi News | Ganeshotsav mandals should not charge mandap fee Former BJP corporator's demand to commissioner | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गणेशोत्सव मंडळांना मंडप शुल्क आकारु नये; भाजपाच्या माजी नगरसेवकाची आयुक्तांकडे मागणी

सार्वजनिक गणेश मंडळांना मंडपाचे शुल्क आकारण्यात येऊ नये अशी मागणी भाजप माजी नगरसेवक शैलेश धात्रक यांनी महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे केली आहे. ...

अभय योजनेमुळे केडीएमसीच्या तिजोरीत १७५ कोटी रुपये जमा - Marathi News | 175 crores in the coffers of KDMC due to Abhay Yojana | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अभय योजनेमुळे केडीएमसीच्या तिजोरीत १७५ कोटी रुपये जमा

कल्याण डोंबिवली महापालिकेने मालमत्ता कराची थकबाकी थकविणाऱ्या थकबाकीदारांसाठी अभय योजना लागू केली होती. ...

भाजपच्या पूर्व मंडळ अध्यक्षपदी विषु पेडणेकर, पश्चिमेला समीर चिटणीस; शहर अध्यक्ष बदलले  - Marathi News | Vishu Pednekar as BJP's East Board President, Sameer Chitnis in the West city president changed | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भाजपच्या पूर्व मंडळ अध्यक्षपदी विषु पेडणेकर, पश्चिमेला समीर चिटणीस; शहर अध्यक्ष बदलले 

भाजपच्या प्रदेश पातळीवरून संघटनात्मक फेरबदल वेगवान घडामोडी होत आहेत. ...

 अजित पवार गटाकडून संघटनात्मक बांधणीवर भर; कल्याण जिल्हाध्यक्षपदी आप्पा शिंदेंची नियुक्ती - Marathi News | Emphasis on Organizational Building by Ajit Pawar faction Appointment of Appa Shinde as Kalyan District President | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली : अजित पवार गटाकडून संघटनात्मक बांधणीवर भर; कल्याण जिल्हाध्यक्षपदी आप्पा शिंदेंची नियुक्ती

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षातील आपल्या गटाच्या संघटनात्मक बांधणीला सुरूवात केली असून कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्षपदाची धूरा जगन्नाथ उर्फ आप्पा शिंदे यांच्यावर सोपवली आहे. ...