लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kalyan Dombivli (Marathi News)

खास आपल्यासाठी
दिवसा रेकी रात्री चोरी; महागड्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Steal by day Reiki by night; Three persons who stole expensive batteries have been shackled by the police in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दिवसा रेकी रात्री चोरी; महागड्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कल्याणमधील पूर्वेकडील चक्की नाका परिसरात एका बॅटरीच्या दुकानात रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरी करत लाखो रुपयांची बॅटरी चोरून नेल्या होत्या. ...

केडीएमसीच्या घनकचरा विभागातील कंत्राटी कामगारांचे काम बंद आंदोलन - Marathi News | KDMC solid waste department contract workers strike | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीच्या घनकचरा विभागातील कंत्राटी कामगारांचे काम बंद आंदोलन

महापालिकेत घनकचरा विभागात कार्यरत असलेले सुमारे ६५० पेक्षा जास्त कंत्राटी कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने शहरात कचरा प्रश्न उद्भवण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ...

केडीएमसी कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन - Marathi News | KDMC contract cleaning workers strike strike | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसी कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

250 सफाई कामगारांनी पालिकेच्याविरोधात घोषणाबाजी करत मनसे कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली कामबंद आंदोलन केले. ...

टोलमाफीबाबत आदेशाची शिंदेंकडून पूर्तता नाही; याचिकाकर्ते श्रीनिवास घाणेकर यांचा दावा - Marathi News | Shinden does not comply with the order regarding toll waiver; Petitioner Srinivas Ghanekar's claim | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :टोलमाफीबाबत आदेशाची शिंदेंकडून पूर्तता नाही; याचिकाकर्ते श्रीनिवास घाणेकर यांचा दावा

२०१२ साली टोलवसुली बंद करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे हे आमदार होते. ...

दारूच्या नशेत चार्जरने घोटला मित्राचा गळा  - Marathi News | A drunken friend strangled a friend by charger | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दारूच्या नशेत चार्जरने घोटला मित्राचा गळा 

याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हिरालाल निषाद याला ताब्यात घेतले आहे. ...

केडीएमसीची करणी; कधी होणार इथल्या खड्डयांत भरणी? - Marathi News | patchwork has been started on potholed roads in Kalyan Dombivli on the occasion of Navratri festival. | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीची करणी; कधी होणार इथल्या खड्डयांत भरणी?

सावित्रीबाई फुले नाटयगृहाची वाट अधिकच खडतर! ...

कॅपिटल आऊटलेची रक्कम वसूल होऊन देखील टोलवसूली सुरुच - Marathi News | Even after the capital outlay amount is recovered, the toll continues to be collected | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कॅपिटल आऊटलेची रक्कम वसूल होऊन देखील टोलवसूली सुरुच

टोल वसूली प्नकरणी नव्याने याचिका दाखल करणार, याचिकाकर्ते श्रीनिवास घाणेकर यांची माहिती ...

अतिधोकादायक इमारतींच्या सर्व्हेक्षणासाठी केडीएमसीकडून विशेष पथकाची नियुक्ती - Marathi News | Appointment of special team by KDMC for survey of hazardous buildings | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अतिधोकादायक इमारतींच्या सर्व्हेक्षणासाठी केडीएमसीकडून विशेष पथकाची नियुक्ती

जुन्या इमारती कोसळून होणारी संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी निर्णय ...

केडीएमसीचा तीन बड्या बिल्डरांना दणका, बेकायदा होर्डिंग प्रकरणी कोट्यवधींचा दंड - Marathi News | KDMC slapped three big builders, fined crores in illegal hoarding case | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीचा तीन बड्या बिल्डरांना दणका, बेकायदा होर्डिंग प्रकरणी कोट्यवधींचा दंड

आम आदमी पार्टीचे २७ दिवसापासून सुरु असलेले आंदोलन मागे ...