शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
6
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
7
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
8
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
9
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
10
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
11
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
12
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
13
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
14
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
15
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
16
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
17
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
18
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
Daily Top 2Weekly Top 5

भारीच! मराठमोळ्या महिलेची शेती; माती न वापरताच उगवतात भाजी पाला, टेक्निक पाहून चकित व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 19:38 IST

नीला या अकाऊंटंट आहेत. याशिवाय मॅरेथॉन रनर सुद्धा आहेत.

तुम्ही कधी मातीशिवाय एखादं झाडं किंवा भाजी उगवलेली पाहिलेय का? तुम्ही विचार करत असाल माती शिवाय कोणतंही फुल किंवा भाजी उगवणं कसं शक्य आहे. पण पुण्यातील रहिवासी असलेली नीला रेनविकर ही महिला गेल्या १० वर्षांपासून आपल्या घराच्या छतावर मातीशिवाय झाडं लावून त्यांची काळजी घेत आहे.  नीला या अकाऊंटंट आहेत. याशिवाय मॅरेथॉन रनर सुद्धा आहेत. नीला यांच्या घराच्या छतावर ४५० स्वेअर फुटचा परिसर आहे. या परिसरात नीला यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि फुलंझाडं लावून त्या जागेचं सौंदर्य खुलवले आहे. 

नीला फळं आणि भाज्यांची लागवड करण्यासाठी मातीचा वापर करत नाहीत. सुकलेली पानं, किचनमधील उरलेला कचरा, शेण यांच्या साहाय्याने मिश्रण तयार करून त्यात झाडं लावली जातात. पानांमुळे माती नसतानाही दीर्घकाळ मॉईश्चर टिकून राहते. त्यामुळे झाडं निरोगी राहतात. नीला यांनी दिलेल्या माहितीनुसार या कामासाठी फक्त वेळ काढून मेहनत  करण्याची आवश्यकता आहे. 

नीला यांनी इंटरनेटवर पाहून मातीशिवाय झाडं लावण्याची टेक्निक शिकून घेतली. यु ट्यूबवर वेगवेगळे व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांनी झाडांची काळजी घेण्याबात लहान लहान गोष्टी शिकून  घेतल्या. मातीऐवजी दुसरे कम्पोस्ट तयार करण्यासाठी एका डब्ब्यात त्यांनी सुकलेली पानं, शेणं  घातले आणि आठवड्याभरानंतर स्वयंपाकघरातील कचरा त्यात मिसळला. हा प्रक्रियेने  एका आठवड्याच्या आत खत तयार झाले. 

नीला यांच्या बागेत १०० झाडांच्या कुंड्या  आहेत. ज्यात त्या वेगवेगळ्या प्रकारची फळं आणि भाज्या उगवतात.  त्यातून येणारी फळं आणि भाज्या नीला आपल्या मित्रमैत्रिणींना वाटतात. इतकंच नाही तर  त्यांनी फेसबुकवर ‘ऑर्गेनिक गार्डनिंग' नावावे फेसबुक पेज तयार केले आहे. या माध्यामातून त्या  सगळ्यांसोबत ऑर्गेनिक शेतीबाबत  टीप्स शेअर करतात. 

नीला यांनी सुरूवातील एका बादलीत कंपोस्ट टाकून बीया रुजवल्या. त्यानंतर जवळपास ४० दिवसांनी काकड्या उगवल्या. त्यानंतर त्यांनी टॉमॅटो, मिरची, बटाटा या भाज्या लावायला सुरूवात केली. नीला यांनी दिलेल्या माहितीनुसार मातीशिवाय लावलेल्या झाडांचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे झाडांना जास्त पोषण मिळते. 

पहिल्यांदाच कोरोनाचं 'असं' रुप आलं समोर; ४ वेळा महिलेची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली; अन् मग...

'या' रिपोर्टने नक्कीच तुमची झोप उडेल; कोरोना चाचणीची आवश्यकता का? जाणून घ्या

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेPuneपुणेWomenमहिला