लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
Indian Railway: ट्रेनमध्ये लावलेल्या पंख्यांची कधीच होऊ शकत नाही चोरी; भारतीय रेल्वेनं चालवलं जबरदस्त डोकं, तुम्हालाही आश्चर्य वाटेल - Marathi News | Indian Railway: The fans installed in the train are never stolen, know the main reason behind it | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :ट्रेनमध्ये लावलेल्या पंख्यांची कधीच होऊ शकत नाही चोरी; भारतीय रेल्वेनं चालवलं जबरदस्त डोकं

Indian Railway: ट्रेनमधून पंखे चोरीला जाऊ शकत नाहीत, यामागे रेल्वेचे खास तंत्रज्ञान आहे. जाणून घ्या या तंत्रज्ञानाबद्दल माहिती. ...

Palitana Town: 'हे' आहे भारतातील एकमेव शाकाहरी शहर, फारच रंजक आहे यामागची गोष्ट - Marathi News | Palitana in Gujrat the vegetarian town in India | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :'हे' आहे भारतातील एकमेव शाकाहरी शहर, फारच रंजक आहे यामागची गोष्ट

जैन धर्मियांचे हे खास पवित्र स्थान असून हे शहर शुध्द खाणे आणि फिरण्यासाठी मस्त मानले जाते. या शहरात प्राणीहत्या करण्यास बंदी आहे तसेच येथे अंडी, मांस विक्रीला सुद्धा बंदी आहे. ...

एकावं ते नवलंच! या महिलेच्या काखेतुन येत दुध, आहे अशी अवस्था की डॉक्टर म्हणाले... - Marathi News | third nipple in armpit breastfeeding woman shares her experience of milk lactating from her armpit | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एकावं ते नवलंच! या महिलेच्या काखेतुन येत दुध, आहे अशी अवस्था की डॉक्टर म्हणाले...

एका महिलेच्या काखेतून चक्क असं दूध येत आहे. या महिलेने आपला हा अनुभव आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. ...

Viral News: कारागृहातील कैदी काळ्या आणि पांढर्‍या पट्ट्यांचे कपडे का घालतात? जाणून घ्या कारण - Marathi News | Viral News: Why do prison inmates wear black and white stripe dress? Know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कारागृहातील कैदी काळ्या आणि पांढर्‍या पट्ट्यांचे कपडे का घालतात? जाणून घ्या कारण

तुम्ही अनेकदा चित्रपटांमध्ये तुरुंगातील कैद्यांना काळा आणि पांढऱ्या रंगाचे पट्टे असलेल्या कपड्यात पाहिले असेल. जाणून घ्या या गणवेशामागचा इतिहास. ...

Jara Hatke: जमिनीतून बाहेर आलं अनमोल दुर्मीळ रत्न, तब्बल ३.६ अब्ज रुपये किमतीला होणार विक्री  - Marathi News | Jara Hatke: Precious gem out of the ground, to be sold for Rs 3.6 billion | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जमिनीतून बाहेर आलं अनमोल दुर्मीळ रत्न, अब्जावधी रुपये किंमत, लिलावात होणार विक्री 

Jara Hatke: एका निळ्या हिऱ्याचे लिलाव तब्बल ३५९ कोटी रुपयांना होण्याचा अंदाज आहे. ब्ल्यू डायमंडचं हे सर्वात मोठं लिलाव असल्याचं बोललं जात आहे. हा ब्लू डायमंड ज्याला डी बीयर्स कलिनन ब्लू च्या नावाने ओळखलं जातं, तो १५.१० कॅरेटचा आहे. ...

Toraja Indonesia: येथे मृत व्यक्तीला दिले जाते गरमागरम जेवण, मृत देहाचे फोटो पाहुन उडेल थरकाप - Marathi News | Toraja culture in Indonesia famous for serving dead body hot food | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :येथे मृत व्यक्तीला दिले जाते गरमागरम जेवण, मृत देहाचे फोटो पाहुन उडेल थरकाप

या ठिकाणचे लोक त्यांच्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीचा मृतदेह स्वत: जवळच ठेवतात. एवढंच नाही तर मृत शरीराला दररोज गरमागरम जेवणही दिलं जातं. या विचित्र परंपरेचे काही फोटो समोर आले आहेत. ते पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. ...

अरे देवा! एकत्र ३ श्रीमंत लोकांची 'गर्लफ्रेन्ड' बनली ही भारतीय तरूणी, महिन्याला कमावते लाखो रूपये - Marathi News | London : Older man younger woman Asha Chopra 3 sugar daddy friendship | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अरे देवा! एकत्र ३ श्रीमंत लोकांची 'गर्लफ्रेन्ड' बनली ही भारतीय तरूणी, महिन्याला कमावते लाखो रूपये

Asha Chopra : तीन श्रीमंत लोकांसोबत रिलेशनशिपमध्ये ठेवल्याने आशाची एकाच महिन्यात आता लाखो रूपयांची कमाई होत आहे. आशा या तिन्ही श्रीमंत लोकांना आळी-पाळीने भेटते. ...

Power Of Music: गिटारच्या आवाजाने कोल्ह्याला केले मंत्रमुग्ध, 1 कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला व्हिडिओ - Marathi News | Power Of Music: Guitar sound enchants fox, more than 1 crore views on video | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गिटारच्या आवाजाने कोल्ह्याला केले मंत्रमुग्ध, 1 कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला व्हिडिओ

एक व्यक्ती गिटार वाजवतो, तेवढ्यात एक जंगली कोल्हा तिथे येऊन बसतो. ...

अरेरे! 2 मित्रांच्या बायका पडल्या एकमेकींच्या प्रेमात; नवऱ्यांना घटस्फोट देऊन शोधताहेत तिसरा पार्टनर - Marathi News | women divorced husbands after falling in love now searching new man to play | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अरेरे! 2 मित्रांच्या बायका पडल्या एकमेकींच्या प्रेमात; नवऱ्यांना घटस्फोट देऊन शोधताहेत तिसरा पार्टनर

सोशल मीडियावर दोन महिलांनीही आपली अनोखी लव्हस्टोरी शेअर केली आहे. ...