शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 12:59 IST

Air India Plane Crash: विमान अपघात आणि आपत्कालीन लँडिंगच्या घटनांनी अनेकजण विमान प्रवास करायला घाबरत आहेत.

Air India Plane Crash: गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेला विमानअपघात आणि त्यानंतर अनेक विमानांमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडानंतर विमानाच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहे. वारंवार होणाऱ्या आपत्कालीन लँडिंग आणि अपघाताच्या घटनांमुळे अनेकजण तर विमान प्रवासालाही घाबरत आहेत. अशा परिस्थितीत, तुम्ही विमानाने प्रवास करणार असाल, तर त्या संबंधित विमानाची माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. ही माहिती तुम्ही अगदी सहजपणे शोधू शकता.

तुम्ही ज्या विमानातून उड्डाण करणार, ते किती जुने आहे, हे शोधण्यासोबतच, ते किती सुरक्षित आणि प्रगत आहे, हेदेखील जाणून घेऊ शकता. यामध्ये, तुम्ही त्याची देखभाल कशी केली गेली आहे, हेदेखील पाहू शकता. 

विमान किती जुने आहे हे कसे शोधायचे?

विमानाबद्दल माहिती शोधण्यासाठी अनेक वेबसाइट आहेत. त्यांच्या मदतीने तुम्ही सर्वकाही जाणून घेऊ शकता. या साईट्समध्ये FlightRadar24, FlightAware, Airfleets.net, Planespotters.net यांचा समावेश आहे. अशाच एका साईटबद्दल आम्ही तुम्हाला सांगतो.

Flightradar24 वेबसाइट किंवा अॅप उघडा.

तुमच्या फ्लाईटचे नाव किंवा कोड एंटर करा.

फ्लाईट आयकॉनवर क्लिक करा.

स्क्रीनवर फ्लाईट डिटेल्स दिसतील.

खाली स्क्रोल केल्याने विमानाचा नोंदणी क्रमांक आणि वय दिसेल.

फ्लाईटचा रिअल टाइम ट्रॅकिंग

Flightradar24 जगभरातील हजारो फ्लाईट रिअल टाइममध्ये ट्रॅक करते. यासोबतच, विमानाबद्दल सर्व प्रकारची माहिती त्यात उपलब्ध आहे. हे टूल विशेषतः अशा लोकांसाठी उपयुक्त आहे, जे वारंवार विमानाने प्रवास करतात.

विमानाचे वय किती असते?विमानाचे वय साधारणपणे २० ते २४ वर्षे असू शकते. त्यानंतर त्याची सेवा संपते. तथापि, देशात अशा अनेक फ्लाईट्स आहेत, ज्या ३० वर्षांपेक्षा जास्त जुन्या आहेत. म्हणूनच तज्ञांनी त्यामध्ये प्रवास करणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. विशेषतः जेव्हा तुम्हाला लांब अंतर कापायचे असते. अनेकदा जुनी विमाने पूर्णपणे सक्षम असतात, कारण त्यांची देखभाल चांगल्या प्रकारे केलेली असते. त्यामुळे उड्डाण करण्यापूर्वी त्या विमानाची पूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे.

टॅग्स :airplaneविमानPlane Crashविमान दुर्घटनाAccidentअपघातTravel Tipsट्रॅव्हल टिप्सAir Indiaएअर इंडियाAirportविमानतळ