शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

चोपडा तालुक्यातील चहार्डी येथे मजुराचे घर जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 18:41 IST

चहार्डी येथील खदान परिसरात असलेल्या प्लॉट वस्तीत लालसिंग नरसिंग बारेला या आदिवासी इसमाचे कुडाचे घर जळून खाक झाले.

ठळक मुद्देघरी कोणी नसल्याने हानी टळलीपंचनामा करून मदत मिळण्याची मागणी

चोपडा, जि.जळगाव : तालुक्यातील चहार्डी येथील खदान परिसरात असलेल्या प्लॉट वस्तीत लालसिंग नरसिंग बारेला या आदिवासी इसमाचे कुडाचे घर जळून खाक झाले. २६ रोजी मध्यरात्री साडेबाराला ही घटना घडली. घरात कोणीही नसल्याने जीवित हानी टळली.लालसिंग बारेला हे मजुरी काम करतात. या आगीत त्यांचे सुमारे ७० ते ८० हजाराचे नुकसान झाले. तसेच घरातील संसारोपयोगी वस्तू, कपडे घरातील दररोजचे वापरावयाची भांडी, धान्य यासह रोख रक्कम सात ते दहा हजार रुपये जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले.हे घर पेटल्याने शेजारील दोन घरांनाही याची आस लागून त्यांचेही काहीअंशी नुकसान झाले आहे. या घरात रात्रपाळीमुळे शेतात कामाला गेल्यामुळे कोणीही नसल्याने कोणतीही जीवित हानी टळली.

टॅग्स :fireआगChopdaचोपडा