शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

नुतन मराठा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात व्यक्मितत्व विकास शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 7:08 PM

जळगाव - नुतन मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित शिक्षण शास्त्र महाविद्यालयात नुकतेच तीन दिवशीय व्यक्तिमत्त्व शिबिर पार पडले. ...

जळगाव- नुतन मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित शिक्षण शास्त्र महाविद्यालयात नुकतेच तीन दिवशीय व्यक्तिमत्त्व शिबिर पार पडले.या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या प्राचार्या एस.डी.सोनवणे तर प्रमुख पाहूणे म्हणून डॉ. जयश्री नेमाडे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयातील छात्राध्यापकांनी स्वागत गीत सादर केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. जयश्री नेमाडे यांनी व्यक्तिमत्त्व विकासावर आपले विचार मांडले. दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांची शारीरिक, बौध्दीक व सामाजिक स्थितीचा अभ्यास करुन मार्गदर्शन करण्याविषयी माहिती दिली. यावेळी प्रा. डी. आर. पाटील, प्रा. संजय नन्नवरे, प्रा. आर.एल.निळे, प्रा. डॉ. एस.बी.पाटील आदी उपस्थित होते.

 

 

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव