लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
जि. प. पदाधिकाऱ्यांना ‘संकटमोचका’ची गरज - Marathi News | District Par. The need for 'trouble-makers' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जि. प. पदाधिकाऱ्यांना ‘संकटमोचका’ची गरज

अधिकाºयांच्या मनमानीपुढे सारे हतबल ...

जि. प. अध्यक्षांनी केली महिला आयोगाकडे तक्रार - Marathi News | The President complained to the Women's Commission | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जि. प. अध्यक्षांनी केली महिला आयोगाकडे तक्रार

अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक ...

जळगाव शहरात सर्वाधिक मतदार संख्या - Marathi News | Most voters in Jalgaon city | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव शहरात सर्वाधिक मतदार संख्या

अंतिम यादी ...

पाणीपुरवठा सध्या तरी दोन दिवसाआडच - Marathi News | Water supply is currently two days away | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाणीपुरवठा सध्या तरी दोन दिवसाआडच

वाघूर धरणात पावसाळ्यापर्यंत पुरेल एवढा जलसाठा नसल्याने चिंता ...

रायपूरच्या दाम्पत्यास ४५ लाखांचा गंडा - Marathi News | 45 lakhs of rupees for Raipur's couple | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रायपूरच्या दाम्पत्यास ४५ लाखांचा गंडा

 दोन महिलांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा ...

भूसंपादनासाठी मनपात ‘टोळी’ - Marathi News | Mantap 'tribe' for land acquisition | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भूसंपादनासाठी मनपात ‘टोळी’

उपमहापौरांची धक्कादायक माहिती ...

रावेरजवळ बसला ट्रकची जबर धडक - Marathi News |  A truck rammed into a truck near Raver | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेरजवळ बसला ट्रकची जबर धडक

ट्रकने संगमनेर- रावेर या रातराणी बसला जोरदार धडक दिल्याने त्यात बसचालकाचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले असून एक प्रवासी किरकोळ जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास रावेरनजीक घडला. ...

४५ शेळ्यांना चोरणारे त्रिकूट गजाआड - Marathi News |  45 thieves steal the thieves | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :४५ शेळ्यांना चोरणारे त्रिकूट गजाआड

शहरातून ४५ शेळ्या दुचाकीद्वारे चोरणाऱ्या त्रिकुटाला पोलिसांनी गजाआड करण्यात यश मिळविले आहे. ...

दीपनगर प्रकल्पातून चार लाखांचे लोखंड चोरीस - Marathi News |  Four lakhs of iron stolen from Deepanagar project | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दीपनगर प्रकल्पातून चार लाखांचे लोखंड चोरीस

दीपनगर येथील ६६० मेगावॅॅट प्रकल्पाच्या आवारातून ४ लाख १० हजार रुपये किंमतीचे लोखंड चोरीस गेल्याची फिर्याद मुकेश मोतीराम भोळे यांनी तालुका पोलीस स्टेशनला दिल्यावरून अज्ञात दहा ते बारा लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...