लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाचोरा येथून आठवीचा विद्यार्थी बेपत्ता - Marathi News | Poor students of Pachora, missing | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाचोरा येथून आठवीचा विद्यार्थी बेपत्ता

चिंचपुरे येथील रहिवासी व पाचोरा येथील शाळेत इयत्ता आठवीत शिक्षण घेणारा अन्वर उखर्डू तडवी (वय १४ वर्षे) हा आदिवासी विद्यार्थी दि.४ फेब्रुवारीपासून बेपत्ता झाला आहे. ...

चाळीसगावात आरोपी नगरसेवकाच्या उपस्थितीवरून पालिकेच्या सभेत गोंधळ - Marathi News | In Chalisgaon, the municipal attendance of the culprit was filled with confusion | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावात आरोपी नगरसेवकाच्या उपस्थितीवरून पालिकेच्या सभेत गोंधळ

गुन्हा दाखल असलेल्या नगरसेवक सदस्याला सभेत बसू देऊ नये. तसा निलंबनाचा ठराव करुन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावा, सत्ताधारी गटाकडून अशी मागणी झाल्यानंतर विरोधी शविआनेदेखील नगरसेवक भर चौकात एकमेकांना भिडतात, असा पलटवार केल्याने पालिकेच्या सर्वसाधारण सभेत एक ...

चाळीसगावला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीचा मार्ग अखेर मोकळा - Marathi News | The way to establish Chhatrapati Shivaji Maharaj statue at Chalisgaon is finally open | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीचा मार्ग अखेर मोकळा

गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत सिग्नल चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पूर्णाकृती पुतळा व शिवसृष्टी साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

जामनेर येथे बालकाच्या गळ््याला चाकू लावून लूट - Marathi News | Plunder the knife of the boy in Jamner and knife | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेर येथे बालकाच्या गळ््याला चाकू लावून लूट

मध्यरात्री चोरट्यांचा थरार ...

चाळीसगाव अंनिस कार्यकारिणी बिनविरोध - Marathi News | Chalisgaon Anis Executive Committee unconstitutional | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगाव अंनिस कार्यकारिणी बिनविरोध

महाराष्ट अंधश्रद्धा निर्र्मूलन समितीच्या चाळीसगाव शाखेची नूतन कार्यकारिणी रविवारी निवडण्यात आली. ...

जळगाव जिल्ह्यात प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा १९ हजार महिलांना लाभ - Marathi News | 19 thousand women benefited from Prime Minister Matruvandana Yojna in Jalgaon district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यात प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा १९ हजार महिलांना लाभ

केंद्र शासनाची महत्वाकांक्षी असलेली प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू झाल्यापासून ४८२ दिवसांमध्ये जिल्ह्यात १९ हजार २७० महिला लाभार्र्थींना ६ कोटी ४ लाख ६० हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. ...

Intarview; सोलापूरकरांनी प्रतिसाद दिला, मी काम केले : अविनाश ढाकणे - Marathi News | Intarview; Solapur responded, I worked: Avinash Dhakane | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Intarview; सोलापूरकरांनी प्रतिसाद दिला, मी काम केले : अविनाश ढाकणे

सोलापुरातील लोक सामान्य व सहनशील आहेत. आपलं शहर बदलावं, रोजगाराच्या संधी याव्यात, असं त्यांना खूप वाटतं. - अविनाश ढाकणे ...

दुष्काळामुळे बिबट्यांची नागरीवस्तीकडे धाव - Marathi News | Due to the famine, the leopards are in the civilization | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दुष्काळामुळे बिबट्यांची नागरीवस्तीकडे धाव

वनविभाग करणार जिल्ह्यातील वनक्षेत्रात १०० पाणवठे ...

मेगा ब्लॉकमुळे गाड्यांना ४ ते ५ तासांचा विलंब - Marathi News | Trains delayed by 4 to 5 hours due to mega block | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मेगा ब्लॉकमुळे गाड्यांना ४ ते ५ तासांचा विलंब

ऐन लग्नसराईन प्रवाशांचे हाल ...