लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
चाळीसगावी सोशल क्लबच्या नावावर चालणाऱ्या दोन जुगार अड्ड्यांवर धाडी - Marathi News | A raid on two gambling establishments named after the forty-fifth social club | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावी सोशल क्लबच्या नावावर चालणाऱ्या दोन जुगार अड्ड्यांवर धाडी

सोशल क्लबच्या नावाखाली सुरू असणाºया दोन जुगार अड्ड्यांवर गुरुवारी रात्री पोलिसांनी अचानक धाडसत्र अवलंबिले. या धाडसत्रात एकूण ५९ जुगाºयांना अटक करण्यात येऊन एक लाख ४६ हजार २०० रुपये, पत्त्याचे कॅट, जुगाराचे साहित्य हस्तगत केले. ...

जामनेर येथील प्रिया नाहाटा वैराग्याच्या मार्गावर - Marathi News | On the way to Priya Nahata Lounge at Jamner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेर येथील प्रिया नाहाटा वैराग्याच्या मार्गावर

जामनेर येथील २७ वर्षीय कन्या प्रिया नाहाटा ही ३१ डिसेंबर रोजी नाशिक येथे जैनधर्माची दीक्षा घेत आहे. ...

चाळीसगाव येथे भाजप पदाधिकाऱ्यांची २२ रोजी निवड - Marathi News | BJP office bearers elected at Chalisgaon on 7th | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगाव येथे भाजप पदाधिकाऱ्यांची २२ रोजी निवड

भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. ...

शेंदुर्णी येथे ३४ जणांचे रक्तदान - Marathi News | Blood donation of 2 persons at Sendurni | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेंदुर्णी येथे ३४ जणांचे रक्तदान

रघुनाथराव भाऊराव गरुड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आचार्य गजाननराव गरुड यांच्या ३५व्या स्मृतीदिनी रक्तदान शिबिर झाले. त्यात ३४ जणांनी रक्तदान केले. ...

गावठाण मोजणीवरुन वाद - Marathi News | Controversy over Gothan count | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गावठाण मोजणीवरुन वाद

पथराळेची घटना : विरोध करणाऱ्यांविरुद्ध ग्रामस्थांची तहसीलदारांकडे धाव ...

तोंडापूर येथे अवैध धंद्यांमुळे बाजाराच्या दिवशीच हाणामारी - Marathi News | Held on the market day due to illicit business at Mondapur | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तोंडापूर येथे अवैध धंद्यांमुळे बाजाराच्या दिवशीच हाणामारी

बसस्थानक परिसरात बाजाराच्या दिवशीच अवैध धंद्यांवरून शुक्रवारी दोन गटात हाणामारी झाली. मात्र हा वाद येथेच मिटविण्यात आल्याने प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले नाही. ...

पारोळा तालुक्यातील वसंतवाडी येथे रोटाव्हेटरमध्ये पाय अडकल्याने शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | Farmer dies after being hit by a foot in Rotawater at Vasantwadi in Parola taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पारोळा तालुक्यातील वसंतवाडी येथे रोटाव्हेटरमध्ये पाय अडकल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

वसंतवाडी येथे रोटाव्हेटरमध्ये पाय अडकल्याने दिलीप प्रताप पवार (३४) या शेतकºयाचा मृत्यू झाला. ...

नागरिकत्व विधेयकाविरोधात जामनेरला मोर्चा - Marathi News | Jamner moves against citizenship bill | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नागरिकत्व विधेयकाविरोधात जामनेरला मोर्चा

नागरिकत्व सुधारणा विधेयक रद्द करावे या मागणीसाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. ...

आडगाव शाळेचे तीन दिवसीय निवासी स्काऊट गाईड शिबिर - Marathi News | Adgaon School's three-day resident scout guide camp | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आडगाव शाळेचे तीन दिवसीय निवासी स्काऊट गाईड शिबिर

धनराज खंडेराव पाटील माध्यमिक शाळेचे तीन दिवसीय निवासी स्काऊट गाईड शिबिर चाळीसगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र बेलदारवाडी येथे पार पडले. ...