आॅक्सिजनअभावी रुग्णांना जळगाव व भुसावळ येथे पाठवावे लागत असल्याने रावेर ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी ५० बेड असलेला आॅक्सिजनयुक्त वॉर्ड लोकसहभागातून उभारण्याची संकल्पना रुग्णांसाठी खऱ्या अर्थाने आरोग्यदूत ठरलेल्या प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी ...
जळगावमध्ये विमानतळाजवळ अपघात : दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या; एक जखमी ...
कोरोनाच्या दुष्प्रभावामुळे रेल्वे प्रशासनातर्फे काही गाड्यांच्या फेरीत बदल करण्यात आला आहे. दररोज चालणाºया गाड्या साप्ताहिक करण्यात आल्या आहेत. ...
साळशिंगी येथील उमेश प्रल्हाद चौधरी (वय ३५) या कर्जबाजारी शेतकºयाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ...
जळगाव : लॉकडाऊनला संपूर्ण शहरात चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळे शहरातील अनेक रस्ते निर्मनुष्य झाले होते. संपूर्ण जळगावच जणू थांबल्यासारखे ... ...
जळगाव : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी ७ जुलैपासून शहरात लॉकडाऊनच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली असून जळगावकरांनी या आदेशाचे पालन करुन ... ...
शहरात ९२ रुग्ण : नवे हॉटस्पॉट समोर ...
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल : मनोबल वाढविण्यासाठी डॉक्टरांची धाव ...
फौजदारासह पोलीस कर्मचारी जखमी : ८ जणांना केले अटक ...
साकेगावकरांच्या राहणार स्मरणात : नव्या पुलावरुन होत आहे वाहतूक ...