अनलॉकमध्ये शासनाने बसेस, रेल्वे, रिक्षा आदी बंद केल्या किंवा त्यांच्यातील काहींवर निर्बंध आणल्याने नागरिकांचा दुचाकी खरेदीकडे कल वाढला आहे. ...
सातपुडा पर्वत रांगेतील सुकी नदीवर असलेले गारबर्डी धरण २४ रोजी ओव्हर फ्लो झाले आहे. ...
शहरातील चोºया काही केल्या थांबत नसल्याचे चित्र आहे. ...
अमळनेरची घटना ...
यंदाची आषाढी परतवारी श्री संत मुक्ताबाई पादुका पालखी आगमन सोहळ्याने संत मुक्ताबाई समाधीस्थळी मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत जुने मंदिरात संत मुक्ताबाई पादुका विराजमान करून काल्याच्या कीर्तनाने आषाढी वारीची सांगता झाली. ...
तापी आणि पूर्णा नदीच्या उगम क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे शुक्रवारी दुपारी एक वाजता हतनूर धरणाचे २४ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले. ...
प्रभाग क्रमांक सहामध्ये नगराध्यक्षांच्या घरासमोरीलच रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ...
गोपाळ व्यास बोदवड , जि.जळगाव : शहरात पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी खोदलेले खड्डे अपघाताला निमंत्रण देत असून, हेच खड्डे वाहतुकीलाही ... ...
कोरोना संसर्गापासून बचावासाठी मालेगाव पॅटर्न काढा तयार करून मोफत वाटण्यात आला. ...
जळगाव : राज्यसभेत शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणाबाजी केली असता त्यास उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी विरोध ... ...