लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी तरुणाला अटक - Marathi News | Young man arrested in suicide case | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी तरुणाला अटक

जळगाव : मेहरुण तलावात मृतावस्थेत आढळून आलेल्या १७ वर्षीय तरुणीच्या मृत्यू प्रकरणात विशाल संतोष भोई (२१, रा.रामेश्वर कॉलनी) याला ... ...

गाळेप्रश्नी दिला तसा आता राजीनामा देवून दाखवा - Marathi News | Now resign as you were asked | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गाळेप्रश्नी दिला तसा आता राजीनामा देवून दाखवा

सुनील महाजन यांचे कैलास सोनवणेंना आव्हान : तीन वर्षांनंतर पद महत्त्वाचे की तत्व, महापौर पतींनी ठरवावे ...

कोरोनाने थांबविल्या पुन्हा पोलिसांच्या बदल्या - Marathi News | Corona stopped the police transfers again | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कोरोनाने थांबविल्या पुन्हा पोलिसांच्या बदल्या

१० आॅगस्टपर्यंत मुदतवाढ : अधिकारी, कर्मचारी ‘रिलॅक्स’ ...

पोलीस कर्मचाऱ्यासह ६ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल - Marathi News | Murder case filed against 6 persons including police personnel | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पोलीस कर्मचाऱ्यासह ६ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल

कलम वाढवले; पत्नीला जिवंत जाळल्याची तक्रार ...

पोलीस कर्मचाºयासह सहा जणांविरुध्द खुनाचा गुन्हा - Marathi News | Murder case against six persons including a police officer | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पोलीस कर्मचाºयासह सहा जणांविरुध्द खुनाचा गुन्हा

आशाबाबा नगरातील श्यामराव नगरात राहणाºया सोनाली नरेंद्र सोनवणे या विवाहितेच्या मृत्यू प्रकरणात पती पोलीस कर्मचारी पती नरेंद्र सोनवणे, सासु प्रमिलाबाई, सासरे भगवान कौतिक सोनवणे, दीर योगेश, दीरानी स्वाती योगेश सोनवणे (सर्व रा.आशाबाबा नगर) व नणंद सरला दे ...

राष्ट्रवादीने उपराष्ट्रपती नायडूंच्या प्रतिमेला काळे फासले - Marathi News | The NCP has tarnished the image of Vice President Naidu | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राष्ट्रवादीने उपराष्ट्रपती नायडूंच्या प्रतिमेला काळे फासले

राज्यसभेत शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणाबाजी केली असता त्यास उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी विरोध केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गुरुवारी शिवतीर्थ मैदानाजवळ घोषणाबाजी करुन नायडूंच्या प्रतिमेवर शाई फेकून काळे फासत त्यांचा न ...

जळगाव तालुक्यातील १८ शेतकºयांची ३५ लाखात फसवणूक - Marathi News | 18 farmers in Jalgaon taluka cheated for Rs 35 lakh | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव तालुक्यातील १८ शेतकºयांची ३५ लाखात फसवणूक

तालुक्यातील धानवड येथील १८ शेतकºयांची कापूस व्यापाºयाने तब्बल ३५ लाख ११ हजार २८९ रुपयात फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून अमोल भगवान व्यास, गोलू तिवारी, प्रदीप (सर्व रा.आयोध्या नगर, जळगाव) या तिघांविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री गु ...

भुसावळच्या भोळे महाविद्यालयात राष्ट्रीय वेबिनार - Marathi News | National Webinar at Bhole College, Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळच्या भोळे महाविद्यालयात राष्ट्रीय वेबिनार

भोळे महाविद्यालयात २३ रोजी ‘चॅलेंजेस अ‍ॅण्ड अपॉर्च्युनिटीज इन अनआॅर्गनाइज्ड सेक्टर इन पोस्ट कोविड एरा’ या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील वेबिनारचे आयोजन करण्यात आले. ...

बस वाहकास मारहाण प्रकरणात रिक्षा चालकाला शिक्षा - Marathi News | Punishment of rickshaw driver in case of beating of bus conductor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बस वाहकास मारहाण प्रकरणात रिक्षा चालकाला शिक्षा

दुसरे तदर्थ व सत्र न्यायाधीश सी.व्ही.पाटील यांनी गुरुवारी हा निकाल दिला. ...