एकीकडे योगदानाचे कौतुक करीत असताना दुसरीकडे खच्चीकरण, एकमेकांवर जबाबदारी ढकलण्यात केंद्र व राज्य सरकार व्यग्र, विमा, मका खरेदीतून शेतकऱ्यांपेक्षा व्यापारी, कंपन्यांचे उखळ पांढरे ...
आॅनलाईन व टेलिशॉपिंग कंपन्यासुद्धा आता नवीन ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत आल्या आहेत. त्यामुळे आॅनलाईन खरेदीत होणाऱ्या ग्राहकांच्या फसवणुकीविरुद्धही दावे दाखल दाखल होऊ शकतील, असे ग्राहक पंचायत, महाराष्टÑ या ग्राहक संघटनेच्या जळगाव शाखेचे जिल्हाध् ...
सन १९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धात कुºहे (पानाचे) येथील भारतमातेचे सुपुत्र राकेश शिंदे यांनी मातृभूमीचे रक्षण करताना बाजी लावली आणि शत्रूला परतावून लावण्यात आपले योगदान दिले. ...
जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांचा खातमा करण्यासाठी लष्कराने राबविलेल्या ‘आॅपरेशन रक्षक’ मोहिमे दरम्यान अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात फेकरी (ता.भुसावळ) येथील जवान प्रदीप मनोहर पाटील २८ फेब्रुवारी २००३ रोजी शहीद झाला. ...