केळी उत्पादन घेणाºया रावेर तालुक्यात शेतकऱ्यांपर्यंत कृषी विभागाच्या शासन योजना पोहोचवून त्यांच्या व्यथा वेदना जाणून थेट शासनापर्यंत पोहचवण्यासाठी असलेले तालुका कृषी अधिकारी पद मात्र वर्ष दीड वर्षांपासून रिक्त आहे. यामुळे शासनाने केळी उत्पादक शेतकरी ...
जळगाव : चारचाकी वाहनातून गुरांची कोंबून वाहतूक होत असताना एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी एमआयडीसीतील गुरांच्या बाजाराजवळ वाहन चालकावर कारवाई ... ...