शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
3
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
4
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
5
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
7
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
10
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
11
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
12
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
13
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
14
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
15
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
16
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
17
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
18
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
19
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
20
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षिकेची बालसंगोपण रजा मंजूर करण्यासाठी घेतली दीड हजाराची लाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 22:45 IST

एसीबीची कारवाई : जि.प.शिक्षण विभागाचा वरिष्ठ सहायक जाळ्यात

जळगाव : शिक्षिकेची बाल संगोपण रजा मंजूर करण्यासाठी तिच्या पतीकडून दीड हजार रुपयांची लाच स्विकारताना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायक चेतन भिका वानखेडे (४२, रा.धरणगाव) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या आवारात रंगेहाथ पकडले.दरम्यान, वानखेडे याला अटक करण्यात आली असून शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी मनपाच्या चौकीदाराला पकडताना जो फंडा वापरण्यात आला होता, तोच फंडा वानखेडे याला पकडताना वापरण्यात आला. तक्रारदाराने खिशातील चष्मा काढून तो डोळ्याला लावला.म्हसावद, ता.जळगाव येथील तक्रारदाराची पत्नी शिक्षिका असून त्यांची बालसंगोपन रजा मंजूर करण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे दीड हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक जी.एम.ठाकूर यांच्याकडे तक्रार केली. ठाकूर यांनी तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर बुधवारी निरीक्षक निलेश लोधी, संजोग बच्छाव, मनोज जोशी, प्रशांत ठाकुर,प्रविण पाटील, नासिर देशमुख,ईश्वर धनगर, व महेश सोमवंशी यांच्यासोबत जिल्हा परिषदेत सापळा लावला. तक्रारदाराने खिशातील चष्मा डोळ्याला लावताच पथकाने वानखेडे याला पकडले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव