शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

मतदान केल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर करीत विद्यार्थ्यांकडून मतदान जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 1:06 PM

जळगाव : लोकशाहीच्या उत्सवात मतदान करण्यासाठी यंदा तरुणाई मोठा उत्साह दिसून आला. यामध्ये पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणाऱ्या तरुणाईच्या चेºहावरचा ...

जळगाव : लोकशाहीच्या उत्सवात मतदान करण्यासाठी यंदा तरुणाई मोठा उत्साह दिसून आला. यामध्ये पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणाऱ्या तरुणाईच्या चेºहावरचा आनंद काही वेगळाच होता. सकाळी महाराष्ट्र एक्सप्रेसने जळगावला येतांना, पाचोºयाहून ५ ते ६ विद्यार्थी बसले. मतदानानिमित्त महाविद्यालयाला सुट्टी असली, तरी हे विद्यार्थी क्लासला जळगावला जात होते.यावेळी या विद्यार्थ्यांमध्ये, मतदानाचा हक्क बजावल्याची जोरदार चर्चा रंगली होती. एका विशाल नावाच्या विद्यार्थ्यांने आपल्या मित्रांनी सांगितले की, सकाळी सात वाजता मतदान केंद्रावर जाऊन मतदान हक्क बजावला. गेल्या महिन्यात नाव नोंदविल्यानंतर या विधानसभेला यादीत नाव आल्यामुळे खुप आनंद झाला होता. आज प्रत्यक्षात मतदान केल्याचा खुप अभिमान झाला असल्याचे विशाल मित्रांना सांगित होता.यावेळी विशालसह त्यांच्या प्रवीण नावाच्या मित्रानेही मतदान करुन,धावपळ करुन महाराष्ट्र एक्सप्रेस पकडली असल्याचे सांगितले. या विद्यार्थ्यांमध्ये मतदानावर चांगलीच चर्चा होऊन, सर्व विद्यार्थी फेसबुक व आपल्या विविध व्हाट्स अ‍ॅप ग्रुपवर मतदान केल्याचे फोटो पोस्ट करतांना दिसून आले.यावेळी काही विद्यार्थ्यांनी तर व्हॉट्सअ‍ॅपच्या डिपीलादेखील मतदान केल्याचे ठेवतांना दिसून आले.

टॅग्स :Jalgaonजळगाव